Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Teachers Award:शिक्षण मंत्रालयाकडून ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ ची घोषणा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता निकष

National Teachers Award 2026: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. पात्रता, दोन मुख्य श्रेणी आणि अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 31, 2026 | 03:21 PM
nation teacher award

nation teacher award

Follow Us
Follow Us:

National Teachers Award 2026: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ साठीची अधिकृत अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रतिष्ठित पुरस्काराच्या माध्यमातून देशभरातील अशा शिक्षकांचा गौरव केला जातो, ज्यांनी अध्यापन, संशोधन (रिसर्च), नवोपक्रम, विद्यार्थी मार्गदर्शन आणि संस्थात्मक विकास या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. विद्यापीठे, महाविद्यालये, उच्च शिक्षण संस्था आणि पॉलिटेक्निक्समध्ये कार्यरत असलेले शिक्षक ५ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

दोन मुख्य श्रेणींमध्ये दिले जाणार पुरस्कार

या पुरस्काराची प्रमुख दोन भागात विभागणी केली आहे.

पहिला भाग: हा उच्च शिक्षण संस्थांमधील (Higher Educational Institutions) शिक्षकांसाठी आहे. यामध्ये तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वास्तुकला, विज्ञान, कला, सामाजिक विज्ञान, मानवविद्या, भाषा, कायदा, वाणिज्य आणि व्यवस्थापन यांसारख्या विषयांचा समावेश आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, उद्योन्मुख नवीन ज्ञान क्षेत्रांचाही यात समावेश केला जाऊ शकतो.

दुसरा भाग: यामध्ये देशभरातील पॉलिटेक्निक संस्थामध्ये कार्यरत शिक्षक आणि फॅकल्टी सदस्यांचा समावेश होतो. याअंतर्गत तांत्रिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना सन्मानित केले जाईल.

CBSE पोर्टलवर तांत्रिक बिघाड; पेमेंट सिस्टीममध्ये अचानक गडबड; डेटा लीकचा धोका किती खरा?पहा एका क्लिकवर..

कोण करू शकते अर्ज? (पात्रतेचे निकष)

  • या पुरस्कारासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही कॉलेज, विद्यापीठ, उच्च शिक्षण संस्था किंवा पॉलिटेक्निक्समध्ये नियमित पदावर कार्यरत असणे आवश्यक आहे.
  • उमेद्वाराकडे पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर किमान ५ वर्षांचा पूर्णवेळ अध्यापनचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • अर्जाच्या अंतिम तारखेपर्यंत उमेद्वारांचे वय ५५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • तत्कालीन कुलगुरु (VC), संचालक (डायरेक्टर) आणि प्राचार्य या पुरस्कारासाठी पात्र नाहीत. तथापि, ज्या व्यक्तींनी यापूर्वी ही पदे भूषवली आहेत आणि शिक्षक म्हणून सेवेत सक्रिय आहेत, ते निश्चत अटींनुसार अर्ज करू शकतात.
PM Modi on Chola Empire: ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींनी जागवल्या १००० वर्ष जुन्या चोल साम्राज्याच्या आठवणी!

असा करा अर्ज

या पुरस्कारासाठी इच्छुक शिक्षकांनी सर्वप्रथम राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर (National Awards Portal)  जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे. नोंदणी केल्यानंतर लॉगिन करून अर्ज करावा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. सर्व माहिती अचूक भरल्यानंतर अर्ज सबमिट करावा.

Web Title: National teachers award 2026 higher education faculty online registration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • awarded
  • education
  • Teacher

संबंधित बातम्या

Imran Khan Education: इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस! नेमकं किती शिकला आहे ‘हा’ अभिनेता? जाणून घ्या
1

Imran Khan Education: इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस! नेमकं किती शिकला आहे ‘हा’ अभिनेता? जाणून घ्या

Top IIIT Colleges : भारतातील ‘या’ ५ टॉप IIIT महाविद्यालयांमध्ये कसा मिळवाल प्रवेश? जाणून घ्या
2

Top IIIT Colleges : भारतातील ‘या’ ५ टॉप IIIT महाविद्यालयांमध्ये कसा मिळवाल प्रवेश? जाणून घ्या

Jailer 2 Fame Rajinikanth Education: १० वीत नापास ते CBSE च्या पुस्तकातील धडा! ‘Jailer 2’ फेम सुपरस्टार रजनीकांत किती शिकलेत?
3

Jailer 2 Fame Rajinikanth Education: १० वीत नापास ते CBSE च्या पुस्तकातील धडा! ‘Jailer 2’ फेम सुपरस्टार रजनीकांत किती शिकलेत?

Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी..
4

Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.