Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET 2026 Answer Key Updates: नीट परीक्षेची उत्तरतालिका कधी येणार? निकाल लागण्यापूर्वी गुणांचा अंदाज कसा लावाल? जाणून घ्या….

NEET 2026 Answer Key Updates: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) जून २०२६ च्या पहिल्या आठवड्यात नीट उत्तरतालिका प्रसिद्ध करणार आहे. गुण मोजण्याची पद्धत आणि आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 05, 2026 | 04:59 PM
ANSWER KEY

ANSWER KEY

Follow Us
Follow Us:
  • उत्तरतालिका जून २०२६च्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता
  • विसंगतींना आव्हान देण्याचा पर्याय उपलब्ध
  • उत्तरांची तुलना करणे आणि परीक्षेतील अपेक्षितगुणांचा अंदाज लावणे शक्य
NEET 2026 Answer Key Updates: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच नीट २०२६ परीक्षेची उत्तरतालिका प्रसिद्ध करेल अशी अपेक्षा आहे. कोड ११, १२, १३ आणि १४ यांसह सर्व प्रश्नपत्रिकेच्या संचाची उत्तरतालिका NTA च्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी आपला अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून उत्तरतालिकेची पीडीएफ (PDF) डाउनलोड करू शकतात. तसेच NTA केवळ उत्तरतालिकाच नाही, उत्तरपत्रिका देखील प्रसिद्ध करेल. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरांची तुलना करणे आणि परीक्षेतील अपेक्षितगुणांचा अंदाज लावणे शक्य होईल.

NEET 2026 Exam Success Story: ७० व्या वर्षी डॉक्टर बनण्याचं स्वप्न! नीट परीक्षा देणाऱ्या ‘या’ तरुण उमेदवाराची गोष्ट वाचली का?

विसंगतींना आव्हान देण्याचा पर्याय उपलब्ध

नॅशनल टेस्टिंग एजन्सी प्रथम २०२६ साठी तात्पुरती उत्तरतालिका प्रसिद्ध करेल. त्यानंतर अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करेल. नीटची तात्पुरती उत्तरतालिका जून २०२६च्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे. त्या उत्तरतालिकेत दिलेल्या कोणत्याही प्रश्नांच्या उत्तरावर विद्यार्थी आक्षेप नोंदवू शकतात. यामध्ये उमेद्वारांना विसंगतींना आव्हान देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तात्पुरती उत्तरतालिका प्रसिद्ध झाल्यानंतर अंतिम उत्तरपत्रिका प्रसिद्ध केली जाईल. उमेद्वारांनी उत्तरपत्रिकेसह (answer key) इतर अद्यतनांसाठी (updates)  अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवावे.

Capital Change History: एकदा-दोनदा नव्हे तर चक्क तीनदा बदलली राजधानी! या दक्षिण भारतीय राज्याचा इतिहास माहितीये का?

 उत्तरपत्रिका डाउनलोड करण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा.

  1. प्रथम नीट परीक्षेच्या अधिकृत वेबसाइटला neet.nta.nic.in भेट द्यावी.
  2. NEET 2026 ची उत्तरपत्रिका प्रसिद्ध झाल्यावर तिची लिंक होमपेजवर दिसेल. त्यावर क्लिक करा.
  3. आता तुमचा नोंदणी क्रमांक (registration number) आणि जन्मतारीख (date of birth) यांसारखी तुमची माहिती भरा. त्यानंतर लॉग इन करा.
  4. लॉग इन केल्यानंतर उत्तरपत्रिकेची पीडीएफ (PDF) स्क्रीनवर दिसेल. त्यावर क्लिक करा.
  5. डाउनलोड करण्याव्यातिरिक्त तुम्ही त्या उत्तरपत्रिकेची प्रिंट काढू शकता.
  6. विद्यार्थी उत्तरपत्रिकेचा वापर करून त्यांच्या गुणांचा अंदाज लावू शकतात. शिवाय एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिल्यास ते तक्रार देखील करू शकतात. मात्र अंतिम उत्तरपत्रिका प्रसिद्ध झाल्यानंतर त्यात बदल करणे कठीण होऊ शकते.

Web Title: Neet 2026 answer key updates nta official website download pdf steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • education
  • Exam
  • NEET

संबंधित बातम्या

NEET UG 2026: नीट परीक्षेसाठी देशात पहिल्यांदाच एवढी कडक सुरक्षा! थेट मंत्रालयातून होणार लाईव्ह मॉनिटरिंग; पहा NTA चा मेगा प्लॅन!
1

NEET UG 2026: नीट परीक्षेसाठी देशात पहिल्यांदाच एवढी कडक सुरक्षा! थेट मंत्रालयातून होणार लाईव्ह मॉनिटरिंग; पहा NTA चा मेगा प्लॅन!

Passing Marks History: परीक्षेत पास होण्यासाठी ‘३३ टक्के’ गुणच का लागतात? जाणून घ्या यामागचे नेमके कारण..
2

Passing Marks History: परीक्षेत पास होण्यासाठी ‘३३ टक्के’ गुणच का लागतात? जाणून घ्या यामागचे नेमके कारण..

Longest Day on Earth: २१ जूनला वर्षातील सर्वात मोठा दिवस का असतो? जाणून घ्या यामागचे वैज्ञानिक कारण
3

Longest Day on Earth: २१ जूनला वर्षातील सर्वात मोठा दिवस का असतो? जाणून घ्या यामागचे वैज्ञानिक कारण

B.Com Scholarship: बी.कॉम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ सरकारी स्कॉलरशिपबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
4

B.Com Scholarship: बी.कॉम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ सरकारी स्कॉलरशिपबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.