दिल्ली : नीट 2022 पीजीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून, नीट पीजी 2022 ची परीक्षा नियोजित वेळेच होणार असाल्याचे निश्चित झाले आहे(NEET PG Exam will be held on time).
नीटच्या उमेदवारांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन सादर केले होते. त्यात आगामी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली होती.
ही परीक्षा 21 मे रोजी नियोजित असून, ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी दिल्ली-एनसीआरसह देशभरातील विद्यार्थ्यांनी एक निवेदन दिले होते. मात्र, आता ही परीक्षा नियोजित वेळेपत्राकानुसार होणार आहे.
[read_also content=”IGCAR च्या शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा! चीन, अमेरिका सगळे पाया पडतील; भारताला हवं तसं जग चाले https://www.navarashtra.com/india/india-will-be-a-superpower-shocking-revelation-of-igcar-scientists-nrvk-276095.html”]
[read_also content=”OK म्हंटल्या शिवाय वाक्याचा शेवटचं होत नाही; OK शब्दामागची मनोरंजक हिस्ट्री आणि त्याचा फुल फॉर्म https://www.navarashtra.com/viral/interesting-history-behind-the-word-ok-and-that-full-form-276239.html”]
[read_also content=”कोणी गिफ्ट म्हणून किंवा फुकट दिल्या तरी अजिबात घेऊ नका या वस्तू; नाहीतर तुमच्या मागे अशी ईडा-पिडा लागेल की… https://www.navarashtra.com/lifestyle/jyotish-tips-for-good-life-nrvk-276206.html”]
[read_also content=”मुंबईत रेल्वे पुलाखाली अडकला कंटेनर; ड्राहव्हरने असं डोक लावलं की पोलिसही शॉक झाले https://www.navarashtra.com/latest-news/container-stuck-under-railway-bridge-in-mumbai-nrvk-276226.html”]