तालुक्यातील श्रीक्षेत्र वडगाव दर्या येथे श्री दर्याबाई देवीच्या सिंहासनाच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना जमिनीखाली काळ्या पाषाणातील प्राचीन दगडी मूर्ती आढळून आली आहे. सिंहासनाच्या कामा दरम्यान देवीचा सध्याचा तांदळा हलल्यानंतर ग्रामस्थांनी काळजीपूर्वक पाहणी करत असताना, ही मूर्ती आढळून आली. ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.