Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NIC Recruitment 2026: नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरमध्ये ३७६ पदांसाठी मेगा भरती, ‘या’ स्कोअरवर होणार थेट निवड

NIC Recruitment 2026: इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत NIC मध्ये सायंटिफिक/टेक्निकल असिस्टंट-ए पदांसाठी अर्ज सुरू आहेत. पात्रता, वेतन आणि ३० सप्टेंबर २०२६ पर्यंतच्या अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 01, 2026 | 02:40 PM
NOC

NOC

Follow Us
Follow Us:

NIC Recruitment 2026:  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने देशभरातील पात्र उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार ‘सायंटिफिक/टेक्निकल असिस्टंट-ए’ (Scientific/Technical Assistant-A) या गट-ब (राजपत्रित नसलेल्या) पदांसाठी थेट भरतीद्वारे अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी निवड प्रक्रियेत उमेदवारांना लेव्हल-६ (रु. ३५,४०० ते रु. १,१२,४००) नुसार वेतन मिळणार आहे.

एकूण ३७६ रिक्त जागा भरण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जात असून, यात संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान विभागासाठी ३०० पदे, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात २६ पदे आणि डेटा सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागात ५० पदे उपलब्ध आहेत.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी (B.E./B.Tech), MCA किंवा M.Sc./MS पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांनी २०२४, २०२५ किंवा २०२६ मधील वैध गेट परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी, ज्यासाठी अनुक्रमे CS, EC आणि DA हे पेपर कोड लागू राहतील.

Major Rishabh Singh: राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सैन्यातून अकाली निवृत्ती का घेतली? जाणून घ्या

या पदांसाठी उमेदवारांना कोणताही अनुभव असण्याची गरज नाही. खुला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित करण्यात आली असून, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयात सूट देण्यात आली आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारिख

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत आहे. अर्ज करण्यासाठी जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ८०० रुपये शुल्क आकारावे लागेल, तर एससी, एसटी, दिव्यांग आणि सर्व महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ करण्यात आले आहे.

Yogesh Soman Workshop: साहित्यात अनुभवांना असते अनन्यसाधारण महत्त्व; अभिनेते योगेश सोमण यांचे प्रतिपादन

इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळ recruitment.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड प्रामुख्याने वैध गेट स्कोअरच्या आधारावर तयार केलेल्या मेरीट लिस्टद्वारे केली जाईल. तांत्रिक सहाय्यक पदाच्या या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Nic recruitment 2026 scientific technical assistant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Exam
  • High salary Job
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

United Nations मध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहात? जाणून घ्या आवश्यक कौशल्ये आणि अर्ज प्रक्रिया..
1

United Nations मध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहात? जाणून घ्या आवश्यक कौशल्ये आणि अर्ज प्रक्रिया..

Impact of AI on Education: एआयचा अभ्यासात केला जाणारा वापर फायद्याचा की तोट्याचा? जाणून घ्या
2

Impact of AI on Education: एआयचा अभ्यासात केला जाणारा वापर फायद्याचा की तोट्याचा? जाणून घ्या

Kotwal Bharti 2026: मुंबई उपनगर जिल्ह्यात कोतवाल पदांची मेगा भरती; चौथी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!
3

Kotwal Bharti 2026: मुंबई उपनगर जिल्ह्यात कोतवाल पदांची मेगा भरती; चौथी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार
4

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.