Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CET News : दुसऱ्या संधीच्या PCM-PCB नोंदणीला चांगला प्रतिसाद, एका दिवसात १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंद

पीसीएम-पीसीबी दुसऱ्या संधीच्या नोंदणीला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून एका दिवसात १२,१५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत एकूण ४,३८,४४० विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 25, 2026 | 12:51 PM
दुसऱ्या संधीच्या PCM-PCB नोंदणीला चांगला प्रतिसाद,एका दिवसात १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंद

दुसऱ्या संधीच्या PCM-PCB नोंदणीला चांगला प्रतिसाद,एका दिवसात १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंद

Follow Us
Follow Us:
  • दुसऱ्या संधीच्या पीसीएम-पीसीबी नोंदणीला चांगला प्रतिसाद
  • एक दिवसात १२ हजार १५६ विद्यार्थ्यांची नोंदणी
  • एकूण ४ लाख ३८ हजार ४४० विद्यार्थ्यांनी नोंदणी
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी , औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी पीसीएम पीसीबी समूहाच्या दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष बाब म्हणून २३ एप्रिल २०२६ रोजी एक दिवसाची विशेष मुदतवाढ देण्यात आली होती. या एक दिवसाच्या विशेष मुदतवाढीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या एक दिवसात पीसीएम व पीसीबी समूहाच्या दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी १२ हजार १५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये पीसीएम समूहासाठीच्या सीईटीसाठी ७४३३ तर पीसीबी समूहासाठीच्या सीईटीसाठी ४७२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; सुरक्षेसाठी DySP दर्जाच्या नोडल अधिकाऱ्याची होणार नियुक्ती

दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी नोंदणी न केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाकडे नोंदणीची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्याची विनंती केली होती. विद्यार्थ्याची विनंती लक्षात घेऊन सीईटी कक्षाने पीसीएम व पीसीबी समूहासाठी दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी विशेष मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार दुसऱ्या संधीसाठीच्या सीईटीसाठी नोंदणीची तारीख विलंब शुल्कासह १५ व १६ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आली होती. तसेच यानंतर पुन्हा २३ एप्रिल २०२६ रोजी या एक दिवसाची मुदतवाढ करण्यात आली होती.

आतापर्यंत दुसऱ्या संधीसाठी एकूण ४ लाख ३८ हजार ४४० विद्यार्थ्यांनी नोंदणी

१४, १५ व २३ एप्रिल २०२६ या तीन दिवसाच्या या विशेष मुदतवाढीमुळे एकूण ३७ हजार ०९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये पीसीएम समूहासाठीच्या सीईटीसाठी २५,३५५ तर पीसीबी समूहासाठीच्या सीईटीसाठी ११,७३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यानुसार आजपर्यंत दुसऱ्या संधीसाठी पीसीएम व पीसीबी समूहासाठीच्या सीईटी परीक्षेसाठी एकूण ४ लाख ३८ हजार ४४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये पीसीएम समूहासाठी ३ लाख २१ हजार ९०८ तर पीसीबी समूहासाठी १ लाख १६ हजार ५३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

धक्कादायक प्रकार : शासकीय रुग्णालयात १.६५ कोटींची मुदतबाह्य औषधे; प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Web Title: Pcm pcb second chance registration response 12156 students one day total 4 lakh 38 thousand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 12:51 PM

Topics:  

  • CET
  • education news
  • maharashtra

संबंधित बातम्या

FDA News: घाणेरडी फरशी, झुरळे-उंदीर अन् वापरलेले तेल! फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 आस्थापनांवर FDAची धडक कारवाई
1

FDA News: घाणेरडी फरशी, झुरळे-उंदीर अन् वापरलेले तेल! फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 आस्थापनांवर FDAची धडक कारवाई

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागतिक डंका! महाराष्ट्राच्या नावे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’; फडणवीस-पंकजा मुंडेंनी घडवली गणेशमूर्ती
2

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागतिक डंका! महाराष्ट्राच्या नावे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’; फडणवीस-पंकजा मुंडेंनी घडवली गणेशमूर्ती

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?
3

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?

Dharashiv News: भूमिपूजनाला 12 वर्षे उलटली, समाजमंदिराचा पत्ताच नाही! आता त्याच जागेवर RO प्लांट; धाराशिव पालिकेवर प्रश्नचिन्ह
4

Dharashiv News: भूमिपूजनाला 12 वर्षे उलटली, समाजमंदिराचा पत्ताच नाही! आता त्याच जागेवर RO प्लांट; धाराशिव पालिकेवर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.