Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PGIMER BSc Nursing Result 2025: BSC नर्सिंगचा निकाल लागला, काउन्सिलिंग 12 ऑगस्टपासून सुरू

पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (PGIMER) ने ०९ ऑगस्ट २०२५ रोजी बी.एस्सी नर्सिंगचा निकाल जाहीर केला आहे. आता अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल तपासून डाउनलोड करू शकतात.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 09, 2025 | 02:53 PM
पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च निकाल जाहीर (फोटो सौजन्य - PGIMER)

पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च निकाल जाहीर (फोटो सौजन्य - PGIMER)

Follow Us
Close
Follow Us:
  • पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च निकाल जाहीर 
  • दस्ताऐवज ११ ऑगस्ट रोजी भरावे 
  • काऊन्सिलिंग प्रक्रिया १२ ऑगस्ट रोजी होणार 

पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (PGIMER) कडून आज बी.एससी नर्सिंगचा निकाल जाहीर झाला आहे. बी.एससी नर्सिंग (पोस्ट बेसिक) आणि बी.एससी नर्सिंग (चार वर्ष) या परीक्षेत बसलेले उमेदवार आता अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात. 

आम्ही तुम्हाला या लेखातून सांगत आहोत की, बी.एससी नर्सिंग परीक्षेचा निकाल PGIMER कडून अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार पीजीआयएमईआर pgimer.edu.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा निकाल डाउनलोड करू शकतात. निकाल पाहण्यासाठी, उमेदवारांना त्यांचा यूजर आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.

SSC CPO Paper 2 Result 2024: एसएससी सीपीओ पेपर 2 चा निकाल जाहीर; दिल्ली पोलिस SI मेरिट लिस्ट OUT

परीक्षा या दिवशी घेण्यात आली

बी.एससी नर्सिंगची परीक्षा पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (PGIMER) कडून विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. ही परीक्षा २७ जुलै २०२५ रोजी घेण्यात आली. तुम्हाला सांगतो की, ही परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार आता बी.एससी नर्सिंग (पोस्ट बेसिक) आणि बी.एससी नर्सिंग (चार वर्ष) अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतील.

PGIMER BSc Nursing Result 2025: निकाल कसा डाउनलोड करायचा

PGIMER BSc Nursing चा निकाल तपासण्यासाठी, तुम्ही येथे दिलेल्या स्टेप्स फॉलो करू शकता, कशा ते जाणून घेऊया 

  • BSc Nursing चा निकाल तपासण्यासाठी, सर्वप्रथम pgimer.edu.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • आता वेबसाइटच्या होम पेजवरील “PGIMER BSc Nursing Result 2025” या लिंकवर क्लिक करा
  • यानंतर तुमच्या स्क्रीनवर PDF उघडेल. आता PDF मध्ये तुमच्या नावासह रोल नंबर तपासा
  • शेवटी, त्याची प्रिंट आउट देखील घ्या.

समुपदेशन वेळापत्रक

  • बीएससी नर्सिंग (पोस्ट बेसिक) कागदपत्र पडताळणी – ११ ऑगस्ट २०२५ सकाळी ९ वाजत
  • बीएससी नर्सिंग (पोस्ट बेसिक) समुपदेशन – १२ ऑगस्ट २०२५ सकाळी ११ वाजत
  • बीएससी नर्सिंग (चार वर्ष) कागदपत्र पडताळणी – १३ ऑगस्ट २०२५ सकाळी ९ वाजता
  • बीएससी नर्सिंग (चार वर्ष) समुपदेशन – १४ ऑगस्ट २०२५ सकाळी ११ वाजता

कोर्स फी किती आहे?

बीएससी नर्सिंग (पोस्ट बेसिक) मध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांना कोर्स फी म्हणून ८५० रुपये आणि सुरक्षा ठेव ५,००० रुपये भरावी लागेल. याशिवाय, बीएससी नर्सिंग (चार वर्ष) मध्ये प्रवेशासाठी उमेदवारांना कोर्स फी म्हणून ८३५ रुपये आणि सुरक्षा ठेव ५,००० रुपये भरावे लागतील

SSC CGL २०२५ Postponed: SSC CGL २०२५ परीक्षा पुढे ढकलण्यात आली, लवकरच तारीख जाहीर होणार

Web Title: Pgimer bsc nursing result 2025 declared and counselling will start from 12 august education news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • Career
  • education
  • Education News in Marathi

संबंधित बातम्या

करिअर ब्रेक आणि लिंगभेदामुळे स्त्रियांना २०% पेक्षा अधिक वेतनतफावत, नोकरी सर्वेक्षणातून माहिती समोर
1

करिअर ब्रेक आणि लिंगभेदामुळे स्त्रियांना २०% पेक्षा अधिक वेतनतफावत, नोकरी सर्वेक्षणातून माहिती समोर

Government Jobs: सरकारी नोकरी ईच्छुकांसाठी खुश खबर! तब्बल ७ हजार पदांसाठी भरती जाहीर, असे करू शकतात अर्ज
2

Government Jobs: सरकारी नोकरी ईच्छुकांसाठी खुश खबर! तब्बल ७ हजार पदांसाठी भरती जाहीर, असे करू शकतात अर्ज

MAHA TET 2025: 18-19 ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलली; RPSC ने नवीन वेळापत्रक जाहीर केले
3

MAHA TET 2025: 18-19 ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलली; RPSC ने नवीन वेळापत्रक जाहीर केले

Engineer’s Day: २०३० पर्यंत अभियांत्रिकीचे जग बदलणार! ‘ही’ कौशल्ये शिका नाहीतर कुठेही मिळणार नाही नोकरी
4

Engineer’s Day: २०३० पर्यंत अभियांत्रिकीचे जग बदलणार! ‘ही’ कौशल्ये शिका नाहीतर कुठेही मिळणार नाही नोकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.