Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फिजिक्सवालाच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसईमध्ये मिळवले यश; पुण्यातील विद्यार्थ्यांचाही उत्कृष्ट निकाल

सीबीएसई इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २०२६ मध्ये फिजिक्सवाला संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देशभर उल्लेखनीय यश मिळवले असून, तिघांनी १०० टक्के गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले, तर पुण्यातील विद्यार्थ्यांचाही उत्कृष्ट निकाल नोंदवला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 19, 2026 | 02:03 PM
फिजिक्सवालाच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसईमध्ये मिळवले यश; पुण्यातील विद्यार्थ्यांचाही उत्कृष्ट निकाल

फिजिक्सवालाच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसईमध्ये मिळवले यश; पुण्यातील विद्यार्थ्यांचाही उत्कृष्ट निकाल

Follow Us
Follow Us:

पुणे : सीबीएसई इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २०२६ मध्ये फिजिक्सवाला संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देशभर उल्लेखनीय यश मिळवले असून, तिघांनी १०० टक्के गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले, तर पुण्यातील विद्यार्थ्यांचाही उत्कृष्ट निकाल नोंदवला गेला. या परीक्षेत पंजाबमधील फाझिल्का येथील वैभव अरोरा, गुजरातच्या अहमदाबाद येथील अमोलिक पंडिता आणि ओडिशाच्या भुवनेश्वर येथील आयुषमान मोहपात्रा यांनी प्रत्येकी १०० टक्के गुण मिळवत देशात अव्वल स्थान मिळवले. या यशामुळे फिजिक्सवाला या शिक्षण क्षेत्रातील संस्थेची कामगिरी अधोरेखित झाली आहे.

 

दरम्यान, पुण्यातील फिजिक्सवाला केंद्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यामध्ये ऋतुजा संदीप कानसे (९९ टक्के), अनुराग आनंद शास्त्री (९८.६० टक्के) आणि यशिका मंगलानी (९७.६० टक्के) यांचा समावेश होता. यंदा सीबीएसई दहावी परीक्षेला २५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. या निकालातून ऑनलाइन आणि संमिश्र शिक्षण पद्धतींचे वाढते महत्त्व अधोरेखित झाले आहे.

“परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान वाटतो आणि त्यांच्या समर्पणाचे व कठोर परिश्रमाचे आम्ही कौतुक करतो. ज्या विद्यार्थ्यांनी परिपूर्ण गुण मिळवले आहेत, त्यांचे आम्ही विशेष अभिनंदन करतो. हे निकाल विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि त्यांना मिळालेल्या योग्य शैक्षणिक आधार प्रणालीचे प्रतिबिंब आहेत.” – अलख पांडे संस्थापक फिजिक्सवाला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी.

हे सुद्धा वाचा : “विमान अपघाताच्या अखेरच्या क्षणीही दादांच्या…”; जय पवारांनी जागवल्या अजितदादांच्या हृदयस्पर्शी आठवणी

अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्यातील अकरावी प्रवेशासाठी १० एप्रिलपासून सुरू झालेल्या केंद्रीय ऑनलाइन पध्दतीचा अवलंब केला असून, अर्ज नोंदणीला प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीतच दोन लाख ६० हजार ५९५ हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्जाच्या ‘भाग-एक’ साठी नोंदणी केली आहे. यंदा प्रवेश प्रक्रिया वेळेआधी सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे आणि महाविद्यालयांच्या पसंतीक्रमाची निवड करणे यासाठी अधिक कालावधी उपलब्ध झाला आहे. राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय ऑनलाइन पद्धतीला यंदाही प्राधान्य देण्यात आले असून विद्यार्थ्यांनी अधिकृत https://mahafyjcadmissions.in/. संकेतस्थळावर जाऊन प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज अचूक भरता यावा यासाठी शाळांच्या माध्यमातून मार्गदर्शनावर भर देण्यात येत आहे. याशिवाय विविध शाळांमध्ये मार्गदर्शक केंद्रे उभारण्यात येत असून हेल्पलाइनद्वारेही विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसोबत विविध कोटा अंतर्गत प्रवेशासाठी अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना गुणांच्या आधारे महाविद्यालयांची पसंती नोंदविता येणार आहे.

Web Title: Physicswala students have achieved great success in cbse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • CBSE Result
  • maharashtra
  • Students

संबंधित बातम्या

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट! चिपळूण उड्डाणपुलाची गंभीर दखल; पूर्ण कामानंतरच होणार खुला
1

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट! चिपळूण उड्डाणपुलाची गंभीर दखल; पूर्ण कामानंतरच होणार खुला

Srushti Death Case: सृष्टी मृत्यू प्रकरणानंतर रयत संस्था ॲक्शन मोडमध्ये; 200 विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा फेरआढावा
2

Srushti Death Case: सृष्टी मृत्यू प्रकरणानंतर रयत संस्था ॲक्शन मोडमध्ये; 200 विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा फेरआढावा

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका
3

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका

Purandar Airport : …ही जबाबदारी आमची नाही; पुरंदर विमानळाच्या जागा निवडीवरून अधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी
4

Purandar Airport : …ही जबाबदारी आमची नाही; पुरंदर विमानळाच्या जागा निवडीवरून अधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.