Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Commerce Students: वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात? ‘या’ निर्णयाविरोधात पुण्यात एल्गार!

Commerce Students - महाराष्ट्र शासनाच्या 'Any Graduate' निर्णयाविरोधात पुण्यात वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन. लेखा आणि वित्त पदांसाठी वाणिज्य पदवी अनिवार्य करण्याची मागणी केली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 14, 2026 | 04:02 PM
Commerce Students

Commerce Students

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची मागणी
  • वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये ‘या’ कारणामुळे तीव्र नाराजी
  • वाणिज्य पदवीधरांना न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
Commerce Students Protest : लेखा, लेखापरीक्षण आणि वित्तीय क्षेत्रातील पदांसाठी असलेली वाणिज्य शाखेची शैक्षणिक अर्हता कायम ठेवावी. तसेच या क्षेत्रासाठी स्वतंत्र वित्त आणि लेखा विभाग निर्माण करावा, या मागणीच्या पूर्ततेसाठी पुण्यातील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या मागणीचे निवेदन आज (१४ मे) रोजी जिल्ह्याधिकारी कार्यालय, लेखा व कोषागार विभाग तसेच सहकार विभाग देण्यात आले आहे.

‘या’ पदांसाठी वाणिज्य पदवी अनिवार्य

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून ५ मे २०२६ रोजी भरती प्रक्रिया सुधारणेअंतर्गत नवीन प्रवेश नियम लागू करण्यात आले आहेत. पूर्वी अ, ब आणि क संवर्गातील Audit, Accounting, Taxation आणि Finance यासारख्या तांत्रिक पदांसाठी वाणिज्य पदवी अनिवार्य होती. पण आता ही अट शिथिल करण्यात आली असून ‘कोणत्याही शाखेतील पदवी’ (Any Graduate) असणारा उमेद्वार या पदासाठी अर्ज करू शकत असल्याचे स्पष्ट केले आहे.

US OPT Crackdown: अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांसाठी धोक्याची घंटा! तुमचा व्हिसा तर धोक्यात नाही ना? जाणून घ्या एका क्लिकवर..

विद्यार्थ्यांमध्ये संताप

सरकारच्या या निर्णयामुळे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तांत्रिक ज्ञान आवश्यक असलेल्या पदांवर बिगर वाणिज्य पदवीधरांची नियुक्ती करणे म्हणजे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या कष्टाचे अवमुल्यन आहे.

तसेच जर विद्यार्थ्यांच्या या मागण्यांचा फेरविचार करून शासनाने वाणिज्य पदवीधरांना न्याय दिला नाही तर यावेळी आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

NEET UG 2026: नीट परीक्षेचा पेपर नक्की छापला जातो कुठे? कडक सुरक्षा असूनही पेपर फुटलाच कसा? वाचा हा विशेष रिपोर्ट

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या:

  • राज्यसेवेतून भरल्या जाणाऱ्या वाणिज्य संबंधित गट ‘अ’ व गट ‘ब’ पदांसाठी वाणिज्य पदवी असणे अनिवार्य असावे.
  • लेखा व लेखापरीक्षणासाठी स्वतंत्र लेखा विभाग निर्माण करण्यात यावा.
  • भरती प्रक्रियेत Professional Knowledge या तांत्रिक विषयांचा समावेश असावा.

Web Title: Pune commerce students protest new recruitment rules any graduate criteria objection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Commerce
  • Latest pune news update
  • Student

संबंधित बातम्या

राज्यात एमसीएच्या दुसऱ्या यादीत ७ हजार ४०७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी; ६,३२७ जणांना पसंतीचे कॉलेज
1

राज्यात एमसीएच्या दुसऱ्या यादीत ७ हजार ४०७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी; ६,३२७ जणांना पसंतीचे कॉलेज

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम
2

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम

Kangana Ranaut: ‘Gen-Z’ला ‘Generation Gutter’ म्हणणं कंगना रणौतला पडलं महागात; FIR दाखल, कोर्टात सुनावणी होणार
3

Kangana Ranaut: ‘Gen-Z’ला ‘Generation Gutter’ म्हणणं कंगना रणौतला पडलं महागात; FIR दाखल, कोर्टात सुनावणी होणार

PIB Fact Check: विद्यार्थ्यांसाठी खरोखरच मोफत लॅपटॉप मिळतोय का? PIB फॅक्ट चेकने उघड केले मोठे सत्य; वाचा सविस्तर..
4

PIB Fact Check: विद्यार्थ्यांसाठी खरोखरच मोफत लॅपटॉप मिळतोय का? PIB फॅक्ट चेकने उघड केले मोठे सत्य; वाचा सविस्तर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.