Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : दिवस-रात्र कष्ट, डोळ्यांत स्वप्न; भंगार व्यवसाय करणाऱ्या वडीलांच्या लेकीची मुंबई पोलिसांत निवड

प्रतिकुल परिस्थितीत देखील स्वत:वर काम करणारा आणि सातत्याने प्रयत्न करणारा कधीही हरत नाही तो प्रत्येक पावलांवर जिंकत आलेला असतो. अशीच एक गोष्ट आहे ती अशक्यचं शक्य करुन दाखवणाऱ्या फातिमाची.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 16, 2026 | 07:21 PM
Pune News : दिवस-रात्र कष्ट, डोळ्यांत स्वप्न; भंगार व्यवसाय करणाऱ्या वडीलांच्या लेकीची मुंबई पोलिसांत निवड
Follow Us
Follow Us:
  • दिवस-रात्र कष्ट, डोळ्यांत स्वप्न;
  • भंगार व्यवसाय करणाऱ्या वडीलांच्या लेकीची मुंबई पोलिसांत निवड
Pune News : लहरोंसे डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, या फक्त कवितेच्या साध्या ओळी नाहीत तर जिद्दीची एक गोष्ट आहे. हार जीत होत असते. मात्र प्रतिकुल परिस्थितीत देखील स्वत:वर काम करणारा आणि सातत्याने प्रयत्न करणारा कधीही हरत नाही तो प्रत्येक पावलांवर जिंकत आलेला असतो. अशीच एक गोष्ट आहे ती अशक्यचं शक्य करुन दाखवणाऱ्या फातिमाची.

सांगवी तालुका खंडाळा येथील फातिमा नसरुल्ला खान हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मुंबई पोलीस दलात यशस्वी निवड मिळवली आहे. तिच्या या यशामुळे सांगवी-नायगाव परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे. फातिमाचे मूळ गाव उत्तरप्रदेश राज्यातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील शिर्षिया हे आहे.फातिमाचे वडील नसरुल्ला खान हे गेल्या 25 वर्षांपासून भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. अत्यंत सामान्य परिस्थितीतून त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी आणि तिच्या स्वप्नांसाठी मोठे कष्ट घेतले. त्यांच्या अथक परिश्रमांना आणि फातिमाच्या जिद्दीला अखेर यश मिळाले आहे.

नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थी नैराश्येच्या गर्तेत; कठोर व पारदर्शक यंत्रणा उभारण्याची मागणी

फातिमाने सावित्रीबाई फुले यांच्या जन्मभूमी असलेल्या नायगाव येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महाविद्यालयात इयत्ता दहावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले. दिवसभर घरच्या कामात आणि कुटुंबाला मदत करून ती रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होती. कठोर मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने हे यश संपादन केले.पोलीस भरतीसाठी तिला शिरवळ येथील चॅम्पियन करिअर अकॅडमीचे मार्गदर्शन लाभले. अकॅडमीचे ज्ञानेश्वर माने, नवनाथ माने, प्रितम चोपडे आणि सुकन्या रासकर यांनी तिला विशेष मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर फातिमाने मुंबई पोलीस दलात निवड मिळवत यशाचा मानाचा तुरा रोवला.फातिमाच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या जिद्दीचे आणि कष्टाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

MCL Recruitment 2026: MCL मध्ये ५०० जागांसाठी मेगा भरती सुरू! आयटीआय आणि डिप्लोमाधारकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

Web Title: Pune news day and night hard work dreams in eyes daughter of father involved in scrap business selected in mumbai police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 07:21 PM

Topics:  

  • Mumbai Police
  • navrashtra news
  • pune news

संबंधित बातम्या

‘लालपरी’ला पावसाचा फटका; पुणे एसटी प्रशासनाला दररोज भोगावे लागतेय तब्बल ‘इतक्या’ कोटींचे नुकसान
1

‘लालपरी’ला पावसाचा फटका; पुणे एसटी प्रशासनाला दररोज भोगावे लागतेय तब्बल ‘इतक्या’ कोटींचे नुकसान

पालखी सोहळ्यासाठी नीरा सज्ज; वाहतूक, पार्किंग व सुरक्षा नियोजनावर जेजुरी पोलिसांचा भर
2

पालखी सोहळ्यासाठी नीरा सज्ज; वाहतूक, पार्किंग व सुरक्षा नियोजनावर जेजुरी पोलिसांचा भर

भरलं रे भरलं! पुण्यावर वरुणराजाची अथांग कृपा! Khadakwasla धरणाच्या कालव्यातून थेट…
3

भरलं रे भरलं! पुण्यावर वरुणराजाची अथांग कृपा! Khadakwasla धरणाच्या कालव्यातून थेट…

पालखीसाठी उभारलेल्या सुविधांवर पाणी; अन्नदानासह स्वागत मंडप अन् आरोग्य केंद्र गेले वाहून
4

पालखीसाठी उभारलेल्या सुविधांवर पाणी; अन्नदानासह स्वागत मंडप अन् आरोग्य केंद्र गेले वाहून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.