Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लालपरी’ला पावसाचा फटका; पुणे एसटी प्रशासनाला दररोज भोगावे लागतेय तब्बल ‘इतक्या’ कोटींचे नुकसान

ताम्हिनी घाट आणि नाशिक मार्गावरील बससेवाही बंद करण्यात आली होती. याशिवाय, मंगळवारी कोकणातील काही भागांत अद्यापही प्रतिकूल परिस्थिती असल्याने महाड, माणगाव आणि महाबळेश्वरकडे जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या होत्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 09, 2026 | 02:35 AM
'लालपरी'ला पावसाचा फटका; पुणे एसटी प्रशासनाला दररोज भोगावे लागतेय तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान

'लालपरी'ला पावसाचा फटका; पुणे एसटी प्रशासनाला दररोज भोगावे लागतेय तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान

Follow Us
Follow Us:

मुसळधार पावसाचा एसटीला फटका
चार दिवसांत उत्पन्नामध्ये झाली घट
६० ते ७० लाखांनी पुणे एसटी विभागाचे उत्पन्न कमी

पुणे: मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा थेट परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)च्या उत्पन्नावर झाला आहे. शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार या चार दिवसांत पुणे एसटी विभागाच्या उत्पन्नात ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. पुणे एसटी विभागाला दररोज साधारणतः २ कोटी १० ते २० लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र, मागील चार दिवसांपासून हे उत्पन्न घटून १ कोटी ५० लाखांवर आले आहे. म्हणजेच, दररोज ६० ते ७० लाखांनी पुणे एसटी विभागाचे उत्पन्न कमी झाले आहे.

सोमवारी पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळल्यामुळे मुंबई–पुणे एसटी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. पुण्याहून मुंबईकडे सकाळी ६ वाजता रवाना झालेल्या बसेस परत बोलावण्यात आल्या. पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई–पुणे महामार्ग बंद असल्याचा सर्वाधिक फटका प्रवासी आणि एसटी महामंडळाला बसला.

तसेच, ताम्हिनी घाट आणि नाशिक मार्गावरील बससेवाही बंद करण्यात आली होती. याशिवाय, मंगळवारी कोकणातील काही भागांत अद्यापही प्रतिकूल परिस्थिती असल्याने महाड, माणगाव आणि महाबळेश्वरकडे जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या होत्या.याशिवाय, बुधवारी जुन्नर, आंबेगाव आणि खेड या तीन तालुक्यांत पाऊस जास्त असल्यामुळे येथील बससेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. या सर्व नैसर्गिक परिस्थितीचा फटका पुणे एसटी विभागाच्या उत्पन्नावर झाला असून, या बसेस रद्द झाल्यामुळे प्रवाशांचेही प्रचंड हाल होत आहेत.

ST Employees Salary : ‘राजा उदार झाला, हाती भोपळा दिला’; एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवरून सरकारवर निशाणा

बससेवा कुठे बंद आहे?

आंबेगाव, खेड, जुन्नर या तीन तालुक्यांत बंद

महाबळेश्वर – ३१ जुलैपर्यंत बंद

कोकणातील माणगाव, महाड येथील बससेवा बंद

ताम्हिनी घाटातील बससेवा बंद

एसटीचे दैनंदिन उत्पन्न : २ कोटी १० ते २० लाख

मागील चार दिवसांपासून उत्पन्न : १ कोटी ५० लाख

एसटीचे उत्पन्न : ६० ते ७० लाखांनी कमी

MSRTC News: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! NCMC स्मार्ट कार्डशिवाय मिळणार नाही सवलत; नोंदणीला वेग

अतिवृष्टीचा फटका एसटीच्या सेवेवर आणि उत्पन्नावर झाला आहे. मागील चार दिवसांपासून एसटीच्या उत्पन्नात ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. याशिवाय, पुणे विभागातील काही भागांत अतिवृष्टी असल्यामुळे येथील सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. प्रवाशांनी एसटीने प्रवास करण्यापूर्वी पूर्वकल्पना घेऊन बाहेर पडावे.

कमलेश धनराळे,

विभागीय वाहतूक अधिकारी, पुणे एसटी विभाग

Web Title: Msrtc pune st daily revenue has dropped by 6070 lakh due to heavy rainfall in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • msrtc
  • pune news
  • st bus
  • Swargate News

संबंधित बातम्या

पालखी सोहळ्यासाठी नीरा सज्ज; वाहतूक, पार्किंग व सुरक्षा नियोजनावर जेजुरी पोलिसांचा भर
1

पालखी सोहळ्यासाठी नीरा सज्ज; वाहतूक, पार्किंग व सुरक्षा नियोजनावर जेजुरी पोलिसांचा भर

ST Employees Salary : ‘राजा उदार झाला, हाती भोपळा दिला’; एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवरून सरकारवर निशाणा
2

ST Employees Salary : ‘राजा उदार झाला, हाती भोपळा दिला’; एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवरून सरकारवर निशाणा

भरलं रे भरलं! पुण्यावर वरुणराजाची अथांग कृपा! Khadakwasla धरणाच्या कालव्यातून थेट…
3

भरलं रे भरलं! पुण्यावर वरुणराजाची अथांग कृपा! Khadakwasla धरणाच्या कालव्यातून थेट…

पालखीसाठी उभारलेल्या सुविधांवर पाणी; अन्नदानासह स्वागत मंडप अन् आरोग्य केंद्र गेले वाहून
4

पालखीसाठी उभारलेल्या सुविधांवर पाणी; अन्नदानासह स्वागत मंडप अन् आरोग्य केंद्र गेले वाहून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.