Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMC School Holiday: पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! ‘या’ शाळांना रविवारपर्यंत सुट्टी;वारकऱ्यांच्या निवासासाठी प्रशासनाची जय्यत तयारी

Pune PMC School Holiday: मुसळधार पावसामुळे आळंदी आणि देहू परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त भागातील वारकऱ्यांच्या निवासासाठी पुणे महापालिकेच्या १०१ शाळांमध्ये तात्पुरती सोय करण्यात आली असून शाळांना रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 07, 2026 | 01:21 PM
holiday

holiday

Follow Us
Follow Us:

Pune PMC School Holiday: सध्या पावसाच्या वाढत्या जोरामुळे आळंदी आणि देहू या ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्या राहण्याची सोय पुण्यातील महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात येणार आहे. तसेच आता पुणे महापालिकेच्या १०१ शाळांना पुढचा आठवडाभर सुट्टी देण्यात आली असून शहरातील महापालिकेच्या इतर शाळा आणि सर्व खाजगी शाळा या कालावधीत सुरू राहणार आहेत. पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी आदेश दिला आहे की पुणे महापालिकेच्या हद्दीतील तब्बल १०१ शाळांना थेट रविवारपर्यंत पूर्ण सुट्टी राहील.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यासोबत पंढरपूरकडे प्रस्थान करण्यासाठी महाराष्ट्रातील लाखोच्या संख्येने वारकरी या वारीत सामील झाले आहेत. परंतु गेल्या चार पाच दिवसात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे देहू आणि आळंदी परिसरात पुर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे या भाविकांना आश्रय देण्याच्या उद्देशाने हा निर्णय महानगरपालिकेद्वारे घेण्यात आला आहे. वारीसाठी पुणे शहरात दाखल होणाऱ्या आणि पूरग्रस्त भागातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेल्या लाखो वारकऱ्यांना राहण्यासाठी पुणे महापालिकेच्या 100 पेक्षा जास्त शाळांचे रुपांतर तात्पुरत्या निवासस्थानात करण्यात येणार आहे.

NCERT Class 8 Book Updates: NCERT चा मोठा निर्णय! इयत्ता ८ वीच्या पाठ्यपुस्तकात केले ‘हे’ मोठे बदल

 शाळांना रविवारपर्यंत सुट्टी देण्याचा निर्णय

या शाळांमध्ये वारकऱ्यांची राहण्याची, खाण्याची आणि आरोग्याची संपूर्ण व्यवस्था प्रशासनाकडून केली जात आहे. याच सामाजिक आणि धार्मिक भान राखत प्रशासनाने या 101 शाळांमधील विद्यार्थ्यांना रविवारपर्यंत सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून वारकऱ्यांच्या निवासात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.

आळंदी आणि देहू परिसरात निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे वारकऱ्यांच्या निवासाची सोय पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात येणार आहे. यासाठी महापौर मंजुषा नागपुरे यांनी निर्णय घेतला असून, पुणे महापालिकेच्या तब्बल १०१ शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र… pic.twitter.com/39dgLVwUBG — बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@RetweetMarathi) July 7, 2026

मंजुषा नागपुरे यांची भूमिका

आळंदी देवस्थानाचे प्रमुख आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केले आहे की, इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे या परिसरातील सर्व पूल पाण्याखाली गेले आहेत, तर सर्व वारकऱ्यांना विनंती केली आहे की त्यांनी आळंदी देवस्थानाकडे न जाता पुण्यालाच थांबावे. आता पुणे महानगरपालिकेकडून येणाऱ्या वारकऱ्यांची सगळी व्यवस्था केली जाईल. त्यामुळे साधारण पुणे महानगरपालिकेच्या १०१ शाळांमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे.

Railway Loco Pilot: रेल्वेत ‘लोको पायलट’ व्हायचंय? मग परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनी ‘या’ मेडिकल टेस्टबद्दल लगेच जाणून घ्या

या सर्व परिस्थितीत पुणे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल. रविवारनंतर पुन्हा पाण्याची व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. सगळीकडे स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली असून ट्रॅफिकची व्यवस्थासुद्धा लवकरच सुरळीत केली जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Pune pmc school holiday 101 for warkari stay alandi dehu flood

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • Alert Schools
  • CM Devendra Fadanvis
  • Latest pune news update

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे वक्तव्य
1

Devendra Fadnavis : २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे वक्तव्य

Education Update: आता नववीची मुले शिकणार बिझनेसचे धडे; अभ्यासक्रमात ‘या’ स्टार्टअप्सचा समावेश!
2

Education Update: आता नववीची मुले शिकणार बिझनेसचे धडे; अभ्यासक्रमात ‘या’ स्टार्टअप्सचा समावेश!

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
3

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.