Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाचा तडाखा कायम; घाटमाथ्यातील सहा तालुक्यांतील शाळांना सुट्टी, उर्वरित जिल्ह्यात वर्ग नियमित

Pune Rain News School Holiday: सलग मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील घाटमाथा भागातील आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, राजगड आणि भोर या तालुक्यांतील सर्व शाळा मंगळवारी बंद ठेवण्यात आल्या आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 06, 2026 | 08:30 PM
पावसाचा तडाखा कायम; घाटमाथ्यातील सहा तालुक्यांतील शाळांना सुट्टी, उर्वरित जिल्ह्यात वर्ग नियमित
Follow Us
Follow Us:
  • पावसाचा तडाखा कायम
  • घाटमाथ्यातील सहा तालुक्यांतील शाळांना सुट्टी
  • उर्वरित जिल्ह्यात वर्ग नियमित
पुणे शहर: सलग तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, राजगड आणि भोर या घाटमाथा क्षेत्रातील तालुक्यांमधील सर्व शाळा मंगळवारी बंद राहणार आहेत. मात्र, पुणे शहरासह जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांतील शाळा नियमित सुरू राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

Ashadhi Wari 2026: वारकऱ्यांनो आळंदीत येऊ नका! इंद्रायणीला महापूर, देवस्थानचे आवाहन

सलग कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्ते खचणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २२ ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या असून, त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून २२ रस्ते बंद करण्यात आले होते. संबंधित ठिकाणी रस्त्यावरील माती, दगड आणि दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून मंगळवारी रात्रीपर्यंत सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले होतील, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, घाटमाथा क्षेत्रासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत विविध ठिकाणी घडलेल्या पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये जिल्ह्यात सोमवारी चार जणांचा मृत्यू झाला असून , रविवारचा एक आहे मिळून दोन दिवसात पाच मृत्यू झाले आहेत.
२० जण जखमी झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू असून, पुढील २४ तासही अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भारतीय हवामान विभाग (आयएमडी) तसेच संबंधित विभागांशी चर्चा करून खडकवासला धरण साखळीमधून १० हजार क्युसेकने विसर्ग सोडण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही डुडी यांनी स्पष्ट केले.

यंदा आषाढी वारीसाठी मागील वर्षाच्या तुलनेत वारकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे सांगत, भाविकांच्या सोयीसाठी जर्मन हँगरची संख्याही वाढविण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

मावळमध्ये मुसळधार पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत; महामार्ग व रेल्वे वाहतूक ठप्प

Web Title: Pune heavy rain ghatmatha school holiday landslide alert khadakwasla water release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Latest pune news update
  • Maharashtra Monsoon
  • Red Alert for Rain

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.