Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Album Song: ‘पुण्याचा गणपती आहे सोन्याचा’! सात वर्षीय प्रणाली सुकाळेच्या गोड आवाजातील भक्तिगीत वेधले लक्ष

Pune Album Song : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रिलीज झालेले 'पुण्याचा गणपती आहे सोन्याचा' हे भक्तिगीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. सात वर्षीय प्रणाली सुकाळेच्या सुंदर आवाजाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 06, 2026 | 02:40 PM
album song

album song

Follow Us
Follow Us:
  • पुण्याचा गणपती आहे सोन्याचा हे अल्बम सॉंगला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद
  • गीताचे रेकॉर्डिंग पुण्यात करण्यात आले
  • प्रणालीने लहान वयात सुंदर आवाजात गाणे गायले
Pune Album Song : ‘पुण्याचा गणपती आहे सोन्याचा’ हे अल्बम सॉंग सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून, या भक्तिगीताला सोशल मीडिया व विविध माध्यमांतून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

या अल्बम सॉंगचे निर्माते प्रतीक्षा सुकाळे प्रस्तुत ‘क्लासिक मराठी, न्हावरे’या या बॅनर खाली निर्मिती केले आहे. या अल्बमचे दिग्दर्शन अक्षय वेताळ यांनी केले असून सह दिग्दर्शक म्हणून बाळा बोरकर यांनी काम पाहिले आहे. या गीताच्या लेखिका प्रतीक्षा सुकाळे, गायिका प्रणाली सुकाळे यांनी आपल्या सुमधुर आवाजाने गीताला सुंदर असे रूप दिले आहे. प्रणाली अवघी सात वर्षांची असून इतक्या लहान वयात सुंदर असे आवाजात गाणे गायले आहे.

National Award: महाराष्ट्राचा शिरपेचात मानाचा तुरा! प्रा. विक्रम विशाल यांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्राप्त

गीताचे रेकॉर्डिंग पुण्यात करण्यात आले

या गीताचे रेकॉर्डिंग द कन्सेप्ट म्युझिकल स्टुडिओ, पुणे या ठिकाणी करण्यात आले आहे. अल्बममध्ये प्रतीक्षा सुकाळे, प्रणाली सुकाळे, रामहरी सुकाळे, मिथुन धवन, राहुल जाडकर, स्वराज मेने, बाळा बोरकर, अबोली अल्लापुरकर, सुरेखा जाडकर, माधुरी लोखंडे, प्रीती मेने, दूर्वा अल्लापुरकर आणि श्रेयस सुरवसे यांनी भूमिका साकारल्या आहेत. या अल्बमला चैतन्य आढागळे, भोलेनाथ जगताप, पवन मोरे आणि सुरज जगताप यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

या गीताने प्रेक्षकांचे लक्ष वेधले

पुण्याचा गणपती आहे सोन्याचा या भक्तिगीताचे चित्रीकरण पुणे जिल्ह्यात करण्यात आले असून, गीतातील भक्तिमय वातावरण, कलाकारांचा अभिनय आणि आकर्षक चित्रीकरण यामुळे हे गाणे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

How to get job in Google: गुगलमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न? ‘या’ ५ कठीण टप्प्यांमधून पार पडल्याशिवाय मिळणार नाही फायनल ऑफर!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साकारलेले हे भक्तिगीत प्रेक्षकांच्या मनाला भावत असून, पुण्याचा गणपती आहे सोन्याचा या अल्बमला मिळत असलेला प्रतिसाद कलाकार व संपूर्ण टीमचा उत्साह वाढवणारा ठरत आहे.

Web Title: Punyacha ganpati aahe sonyacha marathi album song

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • Ganpati Festival
  • Maharashtra. Pune

संबंधित बातम्या

Raj Thackeray on Ganeshotsav 2026: ‘गणेशोत्सवात दंगल घडवणार…’ राज ठाकरेंच्या दाव्याने उंचवलेल्या सर्वांच्या भुवय्या
1

Raj Thackeray on Ganeshotsav 2026: ‘गणेशोत्सवात दंगल घडवणार…’ राज ठाकरेंच्या दाव्याने उंचवलेल्या सर्वांच्या भुवय्या

Ganeshotsav 2026: गणेशमूर्तीच्या सोंडेची दिशा काय सांगते? उजव्या सोंडेच्या बाप्पाच्या पूजेत का पाळतात कडक नियम?
2

Ganeshotsav 2026: गणेशमूर्तीच्या सोंडेची दिशा काय सांगते? उजव्या सोंडेच्या बाप्पाच्या पूजेत का पाळतात कडक नियम?

मर्डेका ११८ टॉवर सर करत अपर्णा उपाध्याय यांची ऐतिहासिक कामगिरी; २८४५ पायऱ्या ४८ मिनिटांत पूर्ण
3

मर्डेका ११८ टॉवर सर करत अपर्णा उपाध्याय यांची ऐतिहासिक कामगिरी; २८४५ पायऱ्या ४८ मिनिटांत पूर्ण

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवामध्ये लाऊडस्पीकर मर्यादेतच वाजवा! पुण्यातील बापटनंतर ठाण्यात डॉ. महेश बेडेकर यांची भूमिका
4

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवामध्ये लाऊडस्पीकर मर्यादेतच वाजवा! पुण्यातील बापटनंतर ठाण्यात डॉ. महेश बेडेकर यांची भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.