फोटो सौजन्य - Social Media
२० डिसेंबर २०२५ रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ३० डिसेंबर २०२५ (००:०० वाजल्यापासून) अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ जानेवारी २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) निश्चित करण्यात आली आहे. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) निश्चित करण्यात आली आहे. तसेच १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज दुरुस्ती करता येणार आहे. या भरती मोहिमेअंतर्गत सीनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर, लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड-३, ज्युनियर ट्रान्सलेटर (हिंदी), चीफ लॉ असिस्टंट, स्टाफ अँड वेल्फेअर इन्स्पेक्टर, सायंटिफिक असिस्टंट (ट्रेनिंग) तसेच पब्लिक प्रॉसिक्यूटर पदे भरण्यात येणार आहेत. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा वेगवेगळी असून त्याची सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेत देण्यात आली आहे.
पात्रता निकष






