Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SAIL Jobs 2025: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये भरती, 1.80 लाखांपर्यंत पगार, तात्काळ करा अर्ज

SAIL मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) म्हणून 124 पदांसाठी भरती सुरू झाली आहे. केमिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकलसह 7 शाखांचे B.Tech फ्रेशर्स पात्र आहेत. अर्ज 15 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025. पगार ₹60,000 ते ₹1,80,000

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 17, 2025 | 11:55 AM
career (फोटो सौजन्य: social media)

career (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • 7 इंजिनिअरिंग शाखांसाठी 124 MT (Technical) पदांची भरती
  • पगार 1.80 लाखांपर्यंत
  • निवड प्रक्रिया काय? पात्रता काय? जाणून घ्या
SAIL Vacancy 2025: देशातील सर्वात मोठी स्टील कंपनी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) मध्ये मोठी भरती निघाली आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असेल आणि सरकारी नोकरी शोधत असाल तर ही संधी तुमच्यासाठी जॅकपॉटपेक्षा कमी नाही. एकूण १२४ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवड झाल्यास 1.80 लाख रुपये प्रतिमहा पगार मिळू शकतो. चला जाणून घेऊया सविस्तर माहिती

यासाठी शैक्षणिक पात्रता काय?

या भरतीसाठी तुमच्याकडे इंजिनिअरिंगची पदवी असं आवश्यक आहे. फ्रेशर्सही अर्ज करू शकता कोणताही अनुभव असणे आवश्यक नाही. SAIL ने स्पष्ट केले आहे की ही भरती फक्त ७ इंजिनिअरिंग शाखांसाठी आहे. तुम्ही खालीलपैकी कोणत्याही शाखेत B.Tech केले असेल तर तुम्ही पात्र आहात:

  • केमिकल
  • सिव्हिल
  • कॉम्प्युटर
  • इलेक्ट्रिकल
  • इन्स्ट्रुमेंटेशन
  • मेकॅनिकल
  • मेटलर्जी
WCL Recruitment 2025: WCL मध्ये करिअरची संधी, 1213 अप्रेंटिस पदांची मोठी भरती, ऑनलाइन अर्ज सुरू

पात्रता गुण:

  • सामान्य व ओबीसी उमेदवार: प्रत्येक सेमिस्टरमध्ये किमान 65%
  • SC/ST/PwD उमेदवार: किमान 55%
वयोमर्यादा:

28 वर्षांपर्यंत, आरक्षित प्रवर्गाला नियमांनुसार सूट.

अर्ज करण्याची तारीख

  • अर्ज सुरू:15 नोव्हेंबर 2025
  • शेवटची तारीख:5 डिसेंबर 2025
अर्ज शुल्क:
  • सामान्य/ओबीसी: ₹1050
  • आरक्षित वर्ग: ₹300
ऑनलाइन अर्ज कसा करावा?

1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: sailcareers.com
2. होमपेजवरील Recruitment विभागात MT पोस्टची लिंक क्लिक करा.
3. नाव, ईमेल, मोबाईल टाकून नोंदणी करा.
4. मिळालेल्या रजिस्ट्रेशन नंबरने लॉगिन करा.
5. अर्ज फॉर्म भरा.
6. फोटो, सही, मार्कशीट्स इ. स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करा.
7. शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
8. फॉर्मची प्रिंटआउट काढून ठेवा.

निवड प्रक्रिया कशी होणार

  • सर्वप्रथम लिखित परीक्षा (संभाव्यतः फेब्रुवारी 2026).
  • परीक्षा ऑनलाइन होणार असून यात तांत्रिक ज्ञान, रिझनिंग, जनरल अवेअरनेस यांचा समावेश असेल.
  • उत्तीर्ण उमेदवारांना ग्रुप डिस्कशन साठी बोलावले जाईल.
  • नंतर इंटरव्ह्यू आणि मेडिकल टेस्ट होईल.
  • शेवटी मॅरिट लिस्ट जाहीर केली जाईल.
पगार किती मिळेल?
  • पहिले 1 वर्ष (ट्रेनी पिरियड):₹50,000 प्रतिमहा + भत्ते
  • त्यानंतर: पगार श्रेणी ₹60,000 ते ₹1,80,000 प्रतिमहा
  • प्रमोशननुसार पगार वाढत जाईल.
बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत मोखाड्यात शैक्षणिक स्पर्धा! आदिवासी संघर्ष समितीचा उपक्रम
💡

Frequently Asked Questions

  • Que: किती पदांसाठी भरती घेण्यात येत आहे

    Ans: 124

  • Que: कमाल पगार किती मिळू शकतो?

    Ans: 1.80L

  • Que: अर्जाची शेवटची तारीख?

    Ans: 5Dec

Web Title: Sail jobs recruitment in steel authority of india salary up to 180 lakhs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 11:55 AM

Topics:  

  • Career
  • Job

संबंधित बातम्या

दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये भरती! कसलाही वेळ दवडू नका, आताच करा अर्ज
1

दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये भरती! कसलाही वेळ दवडू नका, आताच करा अर्ज

याच्यात शिक्षण घेताय? बापरे! भवितव्य असू शकतो धोक्यात? नोकरी लागण्याची शक्यता कमी
2

याच्यात शिक्षण घेताय? बापरे! भवितव्य असू शकतो धोक्यात? नोकरी लागण्याची शक्यता कमी

डोनाल्ड ट्रम्पने दिला भारतीय विद्यार्थ्यांना झटका! US मध्ये स्टुडंट-वर्क व्हिसावर सक्ती
3

डोनाल्ड ट्रम्पने दिला भारतीय विद्यार्थ्यांना झटका! US मध्ये स्टुडंट-वर्क व्हिसावर सक्ती

राज्यात क्रीडा शिक्षकांची पदे येणार भरण्यात! भरतीसाठी शिक्षण विभागाने दिली मंजुरी
4

राज्यात क्रीडा शिक्षकांची पदे येणार भरण्यात! भरतीसाठी शिक्षण विभागाने दिली मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.