Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमचं भविष्य घडवा AI च्या मदतीने! नवीन ट्रेनिंग प्रोग्राम; मिळणार दर महा स्कॅलरशीप, जाणून घ्या सविस्तर

AI ची म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेची. याचा प्रभाव सगळ्याच क्षेत्रात सातत्याने विस्तारत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम अनेक तरुणांच्या मनात याबाबत वेगळीच भिती निर्माण झाली आहे. याच्या एन्ट्रीमुळे नोकऱ्यांना धोका निर्माण झाला.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 30, 2026 | 03:54 PM
(फोटो सौजन्य-Gemini)

(फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • AI क्षेत्रात सातत्याने विस्तारत
  • सहभागी तरुणांना दरमहा इतकी शिष्यवृत्ती
  • या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल?
AI A New Training Program : आधुनिकीकरणानंतर भारतात वेळोवेळी बरेच बदल होत गेले. केवळ कामाच्या पद्धतीत गेल्या नाहीत तर त्यामुळे बऱ्याच गोष्टींचा समावेश होत गेला. आता या सगळ्यात एन्ट्री झाली आहे ती म्हणजे AI ची म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेची. याचा प्रभाव सगळ्याच क्षेत्रात सातत्याने विस्तारत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम अनेक तरुणांच्या मनात याबाबत वेगळीच भिती निर्माण झाली आहे. याच्या एन्ट्रीमुळे नोकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे असं अनेकांना वाटतं आहे. मात्र काही जण याकडे एक संधी म्हणून पाहत आहेत. हे तंत्रज्ञान शिकण्यासाठी बरेच उत्सुक आहेत. जर तुम्हालाही व्हिडिओ निर्मिती, मीम-मेकिंग किंवा ॲनिमेशन यांसारख्या AI-संबंधित क्षेत्रांमध्ये आपले करिअर घडवायचे असेल तर हा पर्याय आणि हे आर्टिकल तुमच्यासाठी आहे.

Jobs Alert : 12 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! विमानतळावर मिळवा हाय-प्रोफाईल जॉब आणि लाखोंचं पॅकेज, वाचा सविस्तर

नवा AI प्रशिक्षण कार्यक्रम

Google आणि YouTube यांनी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (IICT) च्या सहयोगाने एक AI प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत, सहभागी तरुणांना दरमहा ₹१५,००० ची शिष्यवृत्ती देखील दिली जाणार आहे.

या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल?

या कार्यक्रमांतर्गत, युवकांना क्रीएटीव्ह कौशल्ये शिकण्याची संधी मिळणार आहे. व्हिडिओ बनवण्यापासून, ॲनिमेशन आणि गेमिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये टेक्नॉलॉजीचं कौशल्य मिळणार आहे. हे प्रशिक्षण मीडिया, ॲनिमेशन, VFX, गेमिंग आणि डिजिटल स्टोरीटेलिंग या बाबींवर फोकस करणार आहे.

मिळणार अनेक फायदे

कंटेंट निर्मिती क्षेत्रात येणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या उपक्रमाचा विशेषतः अशा विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे, ज्यांना भविष्यात कंटेंट निर्मिती क्षेत्रात करिअर करायचं आहे किंवा प्रसारमाध्यमांशी संबंधित क्षेत्रांमध्ये काम करण्याची इच्छा आहे.

दोन टप्प्यांत कोर्स

महत्त्वाचं म्हणजे हा कोर्स दोन टप्प्यांत पूर्ण केले जाईल. पहिल्या टप्प्यात, सहभाग घेणाऱ्यांना ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’शी म्हणजेच AI संबंधित मूलभूत ज्ञान दिले जाणार आहेत. यामध्ये ‘गुगल करिअर सर्टिफिकेशन्स’ (Google Career Certificates) आणि ‘गुगल क्लाउड’द्वारे (Google Cloud) उपलब्ध करून दिलेल्या AI अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. दुसरीकडे, दुसरा टप्पा पूर्णपणे प्रात्यक्षिक स्वरूपाचा असेल. या टप्प्यादरम्यान, तरुण सहभागींना विविध प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल. याव्यतिरिक्त, त्यांना AI टूल्स (साधने) वापरण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. इतकच नाही तर, YouTube सारख्या प्लॅटफॉर्म्सवर वेगाने प्रगती करण्यासाठी आवश्यक असलेल्या टिप्स आणि रणनीतींचे मार्गदर्शनही त्यांना मिळेल. या कार्यक्रमाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, हे प्रशिक्षण ‘ऑनलाइन’ पद्धतीने आणि देशभरातील प्रमुख शहरांमध्ये ‘ऑफलाइन’ पद्धतीने, अशा दोन्ही प्रकारे आयोजित केले जाणार आहे.

क्रिएटिव इकोनॉमी मिळणार चालना

भारतात Digital Creators कमतरता नाही; पण त्यांची गुणवत्ता आणि उत्पन्नाची पातळी यामध्ये तफावत आढळते. AI प्रशिक्षणाच्या मदतीने निर्माते आपल्या कामाची गुणवत्ता उंचावू शकतात, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

Indian Army Jobs : भारतीय सैन्यात भरती होण्याचं स्वप्न करा पूर्ण! 3806 पदांसाठी मोठी भरती; मिळणार ‘इतका’ पगार

Web Title: Shape your future with the help of ai a new training program receive a monthly scholarshipfind out all the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 03:54 PM

Topics:  

  • ai
  • Career
  • career guide
  • Career News
  • Student Career Tips

संबंधित बातम्या

ChatGPT Advice : ChatGPT च्या एका सजेशनने कमवून दिले तब्बल 1.2 लाख कोटी रुपये, नक्की काय घडलं? पाहा सविस्तर
1

ChatGPT Advice : ChatGPT च्या एका सजेशनने कमवून दिले तब्बल 1.2 लाख कोटी रुपये, नक्की काय घडलं? पाहा सविस्तर

AI and physics future: भविष्यात काय एआय भौतिकशास्त्रज्ञांची जागा घेऊ शकेल? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत..
2

AI and physics future: भविष्यात काय एआय भौतिकशास्त्रज्ञांची जागा घेऊ शकेल? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत..

Baba Vanga : अरे बापरे! २०२६ संपायला ४ महिने बाकी; बाबा वेंगांच्या २ भविष्यवाणी खऱ्या ठरल्या? उर्वरित ३ भाकितांवर काय होणार?
3

Baba Vanga : अरे बापरे! २०२६ संपायला ४ महिने बाकी; बाबा वेंगांच्या २ भविष्यवाणी खऱ्या ठरल्या? उर्वरित ३ भाकितांवर काय होणार?

EdTech career: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रात नवपदवीधरांना बक्कळ संधी
4

EdTech career: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रात नवपदवीधरांना बक्कळ संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.