Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SSC HSC Exam 2026 : कॉपीमुक्त अभियानाला विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद; परिक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे नजर

राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त करण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा अभूतपूर्व आणि कठोर उपाययोजना जाहीर केले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 26, 2026 | 01:42 PM
SSC HSC Exam 2026 : कॉपीमुक्त अभियानाला विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद; परिक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे नजर
Follow Us
Close
Follow Us:
  • कॉपीमुक्त अभियानाला विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद
  • परिक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे नजर
छत्रपती संभाजीनगर : राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त करण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा अभूतपूर्व आणि कठोर उपाययोजना जाहीर केले आहे. मागच्या वर्षी कडक बंदोबस्त असूनही काही परीक्षा केंद्रांवर कॉपीचे प्रकार उघडकीस आल्याने मंडळाने यंदा शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली. परीक्षा केंद्रांवरच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीपासूनच बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना शपथ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, गैरमार्ग अवलंब करणाऱ्यांवर थेट अजामीनपात्र गुन्हा नोंद होणार आहे. दहावी व बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी राज्यभर विशेष कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार आहे.

माझी भाषा माझी शाळा कार्यक्रमात मराठीकारणाची हाक! समाजाची ओळखही लोप पावत असल्याची चिंता व्यक्त

परीक्षेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी आणि गुणवत्तेवर आधारित निकाल सुनिश्चित करण्यासाठी या अभियानांतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. कॉपीमुक्ती ही केवळ घोषणा न राहता प्रत्यक्षात उतरावी, यासाठी शिक्षण मंडळाने कठोर पाऊले उचललेली आहेत.

भरारी पथके तैनात

परीक्षा काळात गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके कार्यरत राहणार आहेत. ही पथके अचानक तपासणी करून परीक्षा केंद्रांवरील परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन केली आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याची विनंती शिक्षण विभागाकडून करण्यात येणार आहे. मोठ्या परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका नेणे व उत्तरपत्रिका गोळा करण्या-साठी गरजेनुसार शासकीय वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या वाहनांसोबत पोलिस कर्मचारी असणे बंधनकारक राहणार आहे.

केंद्रावर ड्रोनद्वारे नजर

संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे हवेतून निगराणी ठेवण्यात येणार आहे. तसेच केंद्राबाहेरील परिसरात व्हिडिओ चित्रीकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. परीक्षेस सामोरे जाताना मंडळाच्या सूचनांचे व नियमांचे काटेकोर पालन करेन. मी सातत्याने अभ्यास करेन व प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करेल.तसेच परीक्षेस आत्मविश्वासाने, निर्भीडपणे व तणावविरहित सामोरे जाईन. मी फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या दहावी व बारावी-च्या परीक्षेस परिपूर्ण अभ्यास करीत सामोरे जाईन. मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी गैरमार्गाचा विचारही करणार नाही.

ZP School: शालेय विद्यार्थ्यांना फिरते म्युझियमची भेट, तालुक्यातील ३५ जि. प. शांळाना मिळाला लाभ

 

Web Title: Ssc hsc exam 2026 students respond positively to copy free campaign in chhatrapati sambhajinagar drone monitoring of exam centers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • hsc exam
  • SSC Board

संबंधित बातम्या

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे आदेश; तृतीयपंथीयांच्या तक्रारी सोडवा आणि तातडीने ओळखपत्रे द्या!
1

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे आदेश; तृतीयपंथीयांच्या तक्रारी सोडवा आणि तातडीने ओळखपत्रे द्या!

Real Estate News: हाऊसिंग डॉटकॉमचा १५ नवीन शहरांत धमाका! संभाजीनगरसह टियर-२ शहरांमध्ये आता घर शोधणे होणार सोपे
2

Real Estate News: हाऊसिंग डॉटकॉमचा १५ नवीन शहरांत धमाका! संभाजीनगरसह टियर-२ शहरांमध्ये आता घर शोधणे होणार सोपे

Chhatrapati Sambhajinagar Crime News: प्रेमसंबंधाच्या वादातून विवाहितेची हत्या, धारदार शस्त्राने चिरला गळा
3

Chhatrapati Sambhajinagar Crime News: प्रेमसंबंधाच्या वादातून विवाहितेची हत्या, धारदार शस्त्राने चिरला गळा

विमानतळ विस्ताराचा मार्ग मोकळा! ७५० शेतकऱ्यांच्या ५४ हेक्टर जमिनीची होणार ‘फायनल’ खरेदी; अधिसूचना जारी
4

विमानतळ विस्ताराचा मार्ग मोकळा! ७५० शेतकऱ्यांच्या ५४ हेक्टर जमिनीची होणार ‘फायनल’ खरेदी; अधिसूचना जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.