Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CET परीक्षेबाबत महत्वाची बातमी! विद्यार्थ्यांना प्रथमच मिळणार….; कधी होणार परीक्षा?

सध्या एमपीएड, एमएड आणि एम.एचएमसीटीचे या तीन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची अस्थायी प्रवेशपत्रे विद्यार्थ्याच्या लॉग-इनमध्ये ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 20, 2026 | 01:32 PM
CET परीक्षेबाबत महत्वाची बातमी! विद्यार्थ्यांना प्रथमच मिळणार....; कधी होणार परीक्षा?

CET परीक्षेबाबत महत्वाची बातमी! विद्यार्थ्यांना प्रथमच मिळणार....; कधी होणार परीक्षा?

Follow Us
Follow Us:

२४ मार्च ते १६ मे या कालावधीत होणार सीईटी
विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी दोन प्रवेश पत्र
प्रवेश परीक्षांचे अंतिम वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षेतर्फे घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पदवीपूर्व आणि पदव्युत्तर १७ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) दिनांक २४ मार्च ते १६ मे या कालावधीत घेण्यात येणार आहेत. यावर्षी प्रथमच सीईटी कक्ष विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेची एक अस्थायी आणि एक अंतिम अशी दोन प्रवेश पत्रे देणार आहे.

सीईटी कक्षाने प्रवेश परीक्षांचे अंतिम वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. यानंतर त्या त्या प्रवेश परीक्षेच्या ८ ते १० दिवस आधी अस्थायी प्रवेशपत्र विद्यार्थ्याच्या लॉग-इनमध्ये ऑनलाइन उपलब्ध होतील. या अस्थायी प्रवेशपत्रामध्ये प्रवेश परीक्षेसाठी कोणता जिल्हा, शहर आले आहे, हे समजू शकेल. परीक्षा केंद्र भरताना पसंतीक्रमानुसार त्याला चार जिल्हे भरावे लागतात.

परीक्षा केंद्राची माहिती अंतिम प्रवेशपत्रात

विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेच्या तीन ते चार दिवस आधी अंतिम प्रवेशपत्र त्याच्या लॉग-इनमध्ये उपलब्ध करून दिले जाईल. या अंतिम प्रवेशपत्रात प्रत्यक्ष परीक्षा केंद्र, परीक्षा केंद्राचा कोड, परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता याची माहिती दिली जाईल.

सीईटी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी सुधारित नियमावली जाहीर; कॉपी केल्यास…

एमपीएड, एमएड अन् एम.एचएमसीटीचे अस्थायी प्रवेशपत्रे उपलब्ध

सध्या एमपीएड, एमएड आणि एम.एचएमसीटीचे या तीन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची अस्थायी प्रवेशपत्रे विद्यार्थ्याच्या लॉग-इनमध्ये ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहेत. यातील एमपीएड या अभ्यासक्रमाची परीक्षा दि. २४ मार्च तर एमएडची परीक्षा दि. २५ मार्च पासून सुरु होत आहे आणि एम.एचएमसीटीची परीक्षा दि. २५ मार्च पासून सुरु होत आहे.

सीईटी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी सुधारित नियमावली जाहीर; कॉपी केल्यास…

गैरप्रकार रोखण्यासाठी सुधारित नियमावली जाहीर

राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या २०२६ च्या सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) नोंदणीची मुदत संपत आली असून, आतापर्यंत १२ लाख ९२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा प्रथमच तीन अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी दोन संधी देण्यात आल्यामुळे सुमारे १७ लाख ३९ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेदरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सुधारित नियमावली जाहीर केली आहे.

Web Title: Students to receive two admit cards for the cet exam for first time career news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • Career News
  • CET Exam
  • Students

संबंधित बातम्या

शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; जुन्नर तालुक्यात पुरवठा अन् गुणवत्ता तपासणी यंत्रणेची कार्यपद्धती चर्चेत
1

शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; जुन्नर तालुक्यात पुरवठा अन् गुणवत्ता तपासणी यंत्रणेची कार्यपद्धती चर्चेत

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
2

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
3

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
4

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.