Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

TET Exam: शिक्षकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; ‘टीईटी’साठी मिळाली ‘या’ वर्षापर्यंत मुदतवाढ!

सर्वोच्च न्यायालयाकडून देशभरातील लाखो शिक्षकांना मोठा दिलासा. टीईटी परीक्षा(TET EXAM) उत्तीर्ण होण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत मुदतवाढ. नोकरी, पदोन्नती आणि पगारवाढीच्या नव्या नियमांची सविस्तर माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 30, 2026 | 10:41 AM
tet

tet

Follow Us
Close
Follow Us:

TET Deadline Extended 2028: देशात एकीकडे बदलत्या हवामानामुळे नागरिकांना भीषण उष्णतेपासून दिलासा मिळाला असतानाच दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाने देशभरातील लाखो शिक्षकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. न्यायालयाने तूर्तास शिक्षकांना टीईटी (TET – शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण होण्यासाठी एक वर्षाची मुदत वाढवून दिली आहे. आता शिक्षकांना ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत टीईटी उत्तीर्ण करावी लागेल. ज्या शिक्षकांनी अद्याप परीक्षा दिली नाही, त्यांच्यासाठी हा निर्णय अत्यंत दिलासादायक ठरला आहे.

सर्व कार्यरत शिक्षकांना दिलेल्या मुदतीत TET उत्तीर्ण होणे अनिवार्य

२००९ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटीच्या सक्तीतून वगळण्यात यावे, या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या पुनर्विलोकन याचिकेवर (Review Petitions) सुनवणी करताना सर्वोच्च न्यायालायने ही मागणी फेटाळून लावत सर्व कार्यरत शिक्षकांना ठरवून दिलेल्या मुदतीमध्येच टीईटी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल, असे स्पष्ट केले आहे.

Career Guidance: खेळात रस आहे? १० वी-१२ वीनंतर स्पोर्ट्स आणि फिटनेस इंडस्ट्रीत करिअर करुन बक्कळ पैसा कमावण्याचे मार्ग!

बढतीसाठी (Promotion) टीईटी आवश्यक

नवीन निर्देशानुसार ज्या शिक्षकांच्या सेवानिवृत्तीला (Retirement)  ५ वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, त्यांना पगारवाढीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. तसेच सेवानिवृत्तीला ५ वर्षांपेक्षा जास्त काळ असलेल्या शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण न केल्यास त्यांना नोकरी सोडावी लागू शकते. परंतु,  न्यायालयाने असेही आवाहन केले आहे की, शिक्षकांनी नोकरी वाचवण्याकडे लक्ष न देता विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर अधिक भर दिला पाहिजे.

टीईटी (TET) परीक्षा नेमकी काय आहे?

टीईटी म्हणजे ‘टीचर एलिजिबिलिटी टेस्ट’ (Teacher Eligibility Test) ही परीक्षा देशभरातील सरकारी, अनुदानित आणि खाजगी शाळांमध्ये शिक्षक बनू इच्छिणाऱ्या उमेद्वारांसाठी आयोजित केली जाते. शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य आहे.

JEE NEET Merger : जेईई आणि नीट परीक्षा कायमच्या बंद होणार? केंद्र सरकार ‘वन नेशन वन एक्झाम’ मॉडेल कधी लागू करणार?

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, राजस्थान यांसह अनेक राज्यातील लाखो अशा शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे, जे ‘टीईटी’ परीक्षा (TET Exam) उत्तीर्ण न करताच अनेक वर्ष अध्यापनाचे कार्य करत होते.

Web Title: Supreme court tet exam deadline extended august 2028 guidelines for teachers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • Maha TET
  • Teacher Exam
  • TET
  • TET Exam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.