२०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना नव्याने शिक्षक पात्रता परीक्षा देण्याची सक्ती करणे अन्यायकारक असल्याची भूमिका बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षक सभेने मांडली आहे.
महा-TET परीक्षेत ४,७५,६६९ पैकी ४,४६,७३० उमेदवार उपस्थित राहून ९३.९१% उपस्थितीची नोंद झाली. नांदेड आणि बीड येथील दोन केंद्रांत आठ उमेदवार गैरप्रकार करताना पकडले; समवेक्षकांवर चौकशीची कारवाई.
Maharashtra TET 2025 exam News in Marathi: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यभरात घेण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ९३.९१ टक्के उमेदवारांनी दिली.