Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Success Story: जेईईमध्ये देशात अव्वल येणारा सुशांत सचदेवा आज ‘OpenAI’ मध्ये संशोधक; वाचा त्याचा थक्क करणारा प्रवास एका क्लिकवर..

Success Story : आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी सुशांत सचदेवा यांनी २००४ मध्ये जेईई परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवला होता. प्रिन्स्टनमधून पीएचडी केल्यानंतर ते सध्या 'OpenAI' मध्ये रिसर्चर म्हणून कसे कार्यरत आहेत?

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 23, 2026 | 10:16 AM
sushant sachdeva

sushant sachdeva

Follow Us
Follow Us:

Success Story : देशातील लाखो विद्यार्थी जेईई (JEE) परीक्षा पास करून प्रतिष्ठित आयआयटी संस्थानांमध्ये प्रवेश मिळवतात. येथून ते स्वत:ची स्वप्ने साकार करण्यासाठी नामांकित कंपन्यांमध्ये उत्तम करिअर घडवतात. असेच एक नाव सुशांत सचदेवा यांचे  आहे. ज्यांनी आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) मधून बी.टेक (B.Tech) पूर्ण केल्यानंतर परदेशात आपली ओळख निर्माण केली. त्यांचे हे यश आज कित्येक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. चला तर मग जाणून घेऊया सुशांत सचदेवा यांच्या बद्दल…

२००४ मध्ये मिळवला ऑल इंडिया रँक (AIR) १

सुशांत शालेय जीवनापासूनच अभ्यासात खूप हुशार होते. त्यांनी १० वी पर्यंतचे शिक्षण मुंबईतील राजहंस स्कूलमधून पूर्ण केले. तर बारावीचे शिक्षण पुण्याच्या आर्मी पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, सुशांत यांना २००२ मध्ये ऑस्ट्रेलियन अकॅडमीकडून सुवर्ण पदक मिळाले होते. तर भारत सरकारच्या ‘किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजने’ अंतर्गत फेलोशिपही मिळाली होती. तसेच त्यांनी २००४ मध्ये आयआयटी जेईई (IIT-JEE)  परीक्षेत ‘ऑल इंडिया रँक १’ (AIR 1) मिळवली होती.

MEXT Scholarship: जपानमध्ये मोफत शिक्षण घेण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! जाणून घ्या ‘एमईएक्सटी’ स्कॉलरशिपची निवड प्रक्रिया..

आयआयटी बॉम्बेमधून पूर्ण केले बी.टेक

सुशांत सचदेवा यांनी आयआयटी बॉम्बेमधून बी.टेक पूर्ण केल्यानंतर परदेशात उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. २०१३ मध्ये त्यांनी अमेरिकेतील प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमधून (Princeton University) थ्योरेटिकल कॉम्प्युटर सायन्स या विषयात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph.D.) पदवी पूर्ण केली. त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीत रिसर्च इंटर्न म्हणून आपल्या कामाची सुरुवात केली. नंतर सुशांत यांनी ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’, बर्कले (UC Berkeley) येथे पोस्टडॉक्टोरल फेलो म्हणूनही काम केले.

SSC-HSC Exam: पेपरफुटीला बसणार आळा? दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी राज्य मंडळाचा ‘हा’ नवा डिजिटल प्रयोग यशस्वी ठरेल का?

युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोमध्ये असोसिएट प्रोफेसर

सुशांत सचदेवा यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार (LinkedIn Account),  ते सध्या युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोमध्ये कॉम्प्युटर सायन्सचे असोसिएट प्रोफेसर(Associate Professor)  म्हणून कार्यरत आहेत. यासोबतच तंत्रज्ञान विश्वात क्रांती घडवणाऱ्या ‘ओपन एआय’(OpenAI) या नामांकित संस्थेत संशोधक म्हणून काम पाहत आहेत.

Web Title: Sushant sachdeva iit bombay jee air 1 openai researcher success story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • ai
  • education
  • JEE

संबंधित बातम्या

दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी Findability Sciencesचे Lacta Insight लाँच; दुधाचे नुकसान टळणार आता बचत वाढणार
1

दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी Findability Sciencesचे Lacta Insight लाँच; दुधाचे नुकसान टळणार आता बचत वाढणार

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!
2

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
3

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश
4

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.