Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IITTM Success Story: आदिवासी विद्यार्थ्यांची थेट IITTM मध्ये झेप! पण या ४८ मुलांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च सरकार उचलणार का?

Success Story: योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाली तर आदिवासी भागातील मुलेही इतिहास घडवू शकतात का? तामिळनाडूतील डोंगराळ आणि दुर्गम गावांमधील ४८ विद्यार्थ्यांनी देशातील सर्वात मोठ्या ट्रॅव्हल मॅनेजमेंट संस्थेची परीक्षा कशी क्रॅक केली?

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 26, 2026 | 02:35 PM
success story

success story

Follow Us
Follow Us:

Tribal Students Success Story: योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाली तर कोणतेही स्वप्न अपूर्ण राहत नाही. हे यंदा तामिळनाडूच्या आदिवासी कल्याण विभागाच्या शाळामधील ४८ विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे, ज्यामुळे संपूर्ण तमिळनाडू राज्याचे नाव उज्ज्वल झाले आहे.

या विद्यार्थ्यांनी भारतातील नामांकित संस्था ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट‘ (IITTM) मध्ये परीक्षा उत्तीर्ण करून तेथे प्रवेश मिळवला आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये १८ विद्यार्थिनींचाही समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने आदिवासी विद्यार्थ्यांनी या संस्थेपर्यंत पोहोचवण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी केवळ ११ अदिवासी विद्यार्थ्यांची निवड झाली असून यंदा हा आकडा ४८ वर पोहचल्याने ही गोष्ट खूपच अभिमानास्पद मानली जात आहे.

IITTM संस्था नेमकी काय आहे?

IITTM ही देशातील पर्यटन आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंट क्षेत्रातील सर्वात प्रमुख संस्था मानली जाते. ही संस्था केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. येथे पर्यटन ट्रॅव्हल, हॉस्पिटॅलिटी, डेस्टिनेशन मॅनेजमेंट यांसारख्या विषायांचे उच्च शिक्षण दिले जाते.

Gig Workers Study: ४५ अंश तापमानात १० मिनिटांत डिलिव्हरी? आयआयटी दिल्लीच्या अहवालानंतर गिग वर्कर्सच्या कामाचे तास कमी होणार का?

निवड झालेले विद्यार्थी उत्तर प्रदेशातील नोएडा कॅम्पसमध्ये तीन वर्षांचा ‘बीबीए इन टूरिझम अँड ट्रॅव्हल’(BBA in Tourism & Travel)  हा कोर्स पूर्ण करणार आहेत. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च तामिळनाडू सरकार उचलणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कुमकुवत कुटुंबातील मुलांनाही उच्च शिक्षणाची सुवर्णसंधी मिळाणार आहे.

आदिवासी कल्याण विभागाचा पुढार

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आदिवासी भागातील मुलांना देशातील एवढ्या मोठ्या संस्थेत पाठवण्यास पालकांचा विरोध होता. पालकांना त्यांच्या मुलांची सुरक्षा, राहण्याची सोय किंवा नवीन वातावरणाबद्दल काळजी वाटत होती. त्यामुळे अनेक हुशार मुले मागे राहत होती. परंतु, आदिवासी कल्याण विभागाने विशेष पुढार घेऊन येथील पालकांची समजूत घातली.

FYJC 11th Admission: ११ वी प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी आणि कट ऑफ कधी जाहीर होणार? जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक!

Web Title: Tamil nadu tribal students success story crack iittm entrance exam bba tourism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • education
  • Tribal Areas
  • Tribal Community
  • Tribal Department

संबंधित बातम्या

५२ भटके-विमुक्त जातींच्या कला-परंपरांचा मुंबईत भव्य महोत्सव आयोजित करणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
1

५२ भटके-विमुक्त जातींच्या कला-परंपरांचा मुंबईत भव्य महोत्सव आयोजित करणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी
2

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी

Yogesh Soman Workshop: साहित्यात अनुभवांना असते अनन्यसाधारण महत्त्व; अभिनेते योगेश सोमण यांचे प्रतिपादन
3

Yogesh Soman Workshop: साहित्यात अनुभवांना असते अनन्यसाधारण महत्त्व; अभिनेते योगेश सोमण यांचे प्रतिपादन

ABVP Warning to DTE: विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष; अभाविपने तंत्रशिक्षण संचालनालयाला दिला ‘हा’ मोठा इशारा
4

ABVP Warning to DTE: विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष; अभाविपने तंत्रशिक्षण संचालनालयाला दिला ‘हा’ मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.