Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CA चा अंतिम निकाल जाहीर; कर्नालची दीक्षा गोयल AIR मध्ये प्रथम

निकालानंतर एकूण ७ हजार ५९० उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट म्हणून पात्र ठरले आहेत. ऑल इंडिया रँकमध्ये कर्नालच्या दीक्षा गोयल हिने ६०० पैकी ४८६ गुण (८१ टक्के) मिळवत प्रथम क्रमांक मिळवला.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 02, 2026 | 04:48 PM
CA चा अंतिम निकाल जाहीर; कर्नालची दीक्षा गोयल AIR मध्ये प्रथम

CA चा अंतिम निकाल जाहीर; कर्नालची दीक्षा गोयल AIR मध्ये प्रथम

Follow Us
Follow Us:

सीए परिक्षेत ७ हजार ५९० उमेदवार पात्र
निकाल अधिकृत icai.org आणि icai.nic.in संकेतस्थळांवर जाहीर 
७ हजार ५९० उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट म्हणून पात्र

पुणे: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांनी जानेवारी मध्ये झालेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल अधिकृत icai.org आणि icai.nic.in संकेतस्थळांवर जाहीर (Career) केला आहे. रोल नंबर आणि नोंदणी क्रमांकाच्या आधारे निकाल पाहता येणार आहे.

ग्रुप एक साठी ५३ हजार ६५२ उमेदवार परीक्षा देऊन ११ हजार २८२ जण उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेचा टक्का २१.०३ आहे. ग्रुप दोन मध्ये ३८ हजार १६९ पैकी ३ हजार ७२६ उमेदवार यशस्वी झाले असून उत्तीर्णतेचा टक्का ९.७६ इतका आहे. दोन्ही गटांना एकत्र बसलेल्या २२ हजार २९३ उमेदवारांपैकी २ हजार ४४६ जणांनी दोन्ही गट उत्तीर्ण केले; त्यांचा निकालाचा टक्का १०.९७ आहे.

निकालानंतर एकूण ७ हजार ५९० उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट म्हणून पात्र ठरले आहेत. ऑल इंडिया रँकमध्ये कर्नालच्या दीक्षा गोयल हिने ६०० पैकी ४८६ गुण (८१ टक्के) मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. पाओंटा साहिबच्या अनिरुद्ध गर्गने ४५२ गुणांसह द्वितीय, तर नवी दिल्लीच्या ऋषभ जैन आणि सोनेपतच्या ध्रुव डेम्बला यांनी ४५१ गुणांसह संयुक्त तृतीय क्रमांक मिळवला. उमेदवारांना गुणपत्रिका डाउनलोड करून जतन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Web Title: The institute of chartered accountants of india results have been declared

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • CA Exam
  • Career News
  • Exam

संबंधित बातम्या

CA Intermediate Result: सीए इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर; असा तपासा निकाल
1

CA Intermediate Result: सीए इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर; असा तपासा निकाल

RBI Vacancy 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी! रोज मिळणार तब्बल रू. 3000, फार्मसी शिकणाऱ्यांची चंगळ
2

RBI Vacancy 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी! रोज मिळणार तब्बल रू. 3000, फार्मसी शिकणाऱ्यांची चंगळ

Maharashtra Drought: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ; पैसे घेतल्यास कारवाई
3

Maharashtra Drought: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ; पैसे घेतल्यास कारवाई

Students Exam Fee: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्क घेतल्यास थेट महाविद्यालयावर कारवाई होणार
4

Students Exam Fee: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्क घेतल्यास थेट महाविद्यालयावर कारवाई होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.