इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया आज, ३ नोव्हेंबर रोजी सीए निकाल जाहीर करणार आहे. सीए सप्टेंबर २०२५ च्या निकालांशी संबंधित सर्व अपडेट्स अधिकृत वेबसाइट icai.org वर तपासता येतील.
भारत-पाक या दोन देशांमधील तणावामुळे सीए फायनल आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मूळ वेळापत्रकानुसार या परीक्षा 9 मे ते 14 मे या दरम्यान नियोजित होत्या.