Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPPCS Success Story Monali Singh: कोचिंगशिवाय या जोडप्याने यूपी पीसीएस परीक्षेत कशी मारली बाजी?वाचा थक्क करणारी यशोगाथा

UPPCS Success Story Monali Singh: कानपूरच्या मोनाली सिंग आणि त्यांचे पती आकर्ष खरे यांनी युपी पीसीएस परीक्षेत यश मिळवून इतिहास घडवला आहे. एकाच विभागात अधिकारी बनलेल्या या जोडप्याचा संघर्ष येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 04, 2026 | 10:04 AM
uppcs

uppcs

Follow Us
Follow Us:
  • ऑफिसचा थकवा आणि रात्रीचा अभ्यास
  • लग्नाने नशीब पालटले, लेखपाल ते आयुक्तपर्यंतचा प्रवास
  • कुटुंब हेच सर्वात मोठे सामर्थ्य
UPPCS Success Story Monali Singh: जर तुमचा जोडीदार तुमच्या पाठीमागे खंबीर उभा असेल तर मोठी आव्हाने लहान वाटू लागतात. खऱ्या प्रेमाने आणि कठोर परीश्रमाने यूपी लोकसेवा परीक्षेत यश प्राप्त केल्याची गोष्ट कानपूरच्या मोनाली सिंगची आहे. मोनाली सिंग आणि त्यांचे पती आकर्ष खरे यांनी सिद्ध केले की विवाह हा यशाच्या प्रवासातला अडथळा नसून एक शक्ती आहे. चला तर मग जाणून घेऊया या जोडप्याचा प्रेरणादायी प्रवास …

कानपूरच्या चकेरी जिल्ह्यातील श्याम नगर येथील रहिवासी असलेल्या मोनाली सिंग या नरवाल तहसीलमध्ये लेखापाल या पदावर कर्यरत होत्या. २०२२ मध्ये त्यांनी लखनौच्या रिव्ह्यू ऑफिसर (RO) आकर्ष खरे यांच्याशी विवाह केला. असा एक सामान्य समज असतो की, घरगुती जबाबदाऱ्यांपुढे अभ्यासाला दुय्यम स्थान मिळते. पण मोनालीच्या बाबतीत तसे नव्हते ती तिच्या कर्तव्यासोबतच पीसीएस परीक्षेची तयारी करत होती.आपल्या पत्नीची अभ्यास करण्यासाठीची धडपड पाहून पती आकर्ष खरे यांनी तिला रोखले नाही, तर त्यांनी तिला प्रोस्ताहन देऊन अभ्यास-सोबती म्हणूनही त्यांनीही स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.

अधिकारी बनायचंय? मग UPSC ची तयारी करताना चुकूनही करू नका ‘या’ ५ चुका.

ऑफिसचा थकवा आणि रात्रीचा अभ्यास

लेखापालाची क्षेत्रीय कर्तव्ये आणि उच्च न्यायालयातील आरओची नोकरी दोन्ही थकवणाऱ्या भूमिका होत्या. दिवसभराच्या कामानंतर जेव्हा बहुतेक लोक आराम करण्याचा विचार करतात. तेव्हा या पती-पत्नीला पुस्तकांमध्ये दिलासा मिळत असे.त्यावेळी मोनाली कानपूरमध्ये होती तर आकर्ष लखनौमध्ये पण या अंतरामुळे त्यांच्या अभ्यासात कोणताही अडथळा आला नाही. ते दोघे फोनवरून परीक्षेच्या विषयाची चर्चा करायचे. नोट्सची देवाणघेवाण करायचे आणि सुट्ट्यांचा वापर कठीण विषय सोडवण्यासाठी करायचे. विशेष म्हणजे त्यांचे हे यश कोणत्याही मोठ्या कोचिंग संस्थेच्या मदतीशिवाय स्वत:च्या अभ्यासातून मिळवले आहे.

नोकरी शोधताय? इंजिनीअरिंगनंतर ४० लाखांचे पॅकेज देणारं ‘हे’ करिअर माहितीये का?

लेखापाल पदावरून थेट सहाय्यक आयुक्त

जेव्हा यूपी पीसीएस २०२४ चा निकाल जाहीर झाला. तेव्हा दोघांच्याही घरी आनंदाचे वातावरण होते. मोनाली सिंगची लेखापाल पदावरून थेट सहाय्यक आयुक्त (व्यावसायिक कर) म्हणून निवड झाली. तर आकर्ष खरे यांची व्यवसायिक कर अधिकारी म्हणून निवड झाली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांचीही एकाच विभागात (व्यावसायिक कर) नियुक्ती झाली आहे.

कुटुंब हेच सर्वात मोठे सामर्थ्य

मोनालीच्या यशात केवळ तिचे पतीच नव्हे तर तिच्या आई-वडिलांनी आणि सासरच्या मंडळींनीही हातभार लावला. सध्या मोनेलीच्या कुटुंबाला मुलीच्या ऐतिहासिक कामगिरीचा प्रचंड अभिमान आहे.

Web Title: Uppcs success story monali singh akarsh khare lekhpal to assistant commissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • Exam
  • Government Job
  • Job

संबंधित बातम्या

Employment Fair 2026: महिलांसाठी सुवर्णसंधी! SNDT विद्यापीठात ‘या’ तारखेला भव्य ‘रोजगार मेळावा’; जपानमध्ये नोकरीचीही संधी
1

Employment Fair 2026: महिलांसाठी सुवर्णसंधी! SNDT विद्यापीठात ‘या’ तारखेला भव्य ‘रोजगार मेळावा’; जपानमध्ये नोकरीचीही संधी

RAW vs IB Chief Salary : देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या गुप्तचर प्रमुखांची सॅलरी किती? जाणून घ्या
2

RAW vs IB Chief Salary : देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या गुप्तचर प्रमुखांची सॅलरी किती? जाणून घ्या

Devendra Fadnavis on MPSC : MPSC तर्फे होणार ‘या’ पदांसाठी विक्रमी भरती; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!
3

Devendra Fadnavis on MPSC : MPSC तर्फे होणार ‘या’ पदांसाठी विक्रमी भरती; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!

MPSC JOB : पोरांनो अभ्यासाला लागा ! आतापर्यंतची विक्रम मोडणारी भरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
4

MPSC JOB : पोरांनो अभ्यासाला लागा ! आतापर्यंतची विक्रम मोडणारी भरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.