Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Civil Services Exam २०२७: यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२७ चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेला होणार प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षा

Civil Services Exam २०२७: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२७ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. पूर्व परीक्षा २३ मे २०२७ रोजी होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २ फेब्रुवारी २०२७ आहे. सविस्तर वेळापत्रक येथे पहा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 21, 2026 | 03:50 PM
UPSC

UPSC

Follow Us
Follow Us:
  • नागरी सेवा परीक्षा २०२७ वेळापत्रक जाहीर
  • यूपीएससी परीक्षेतर्फे केंद्रीय सेवांसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती
  • विद्यार्थ्यांनी यूपीएससीच्या अधिकृत upsc.gov.in वेबसाईटला द्यावी भेट
UPSC Civil Services Exam २०२७: सरकारी नोकरीची आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या तरुण – तरुणींसाठी  खुषखबरी आहे.  केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC)  नागरी सेवा परीक्षा २०२७ (Civil Services Exam 2027) चे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. यूपीएससीने प्रसिद्ध केलेल्या कॅलेंडरनुसार, नागरी सेवा पूर्व परीक्षा २३ मे २०२७ रोजी घेतली जाईल, तर मुख्य परीक्षा २० ऑगस्ट २०२७ पासून सुरू होईल.

आयोगाने जाहीर केलेल्या तारखेनुसार, सर्व इच्छुक उमेद्वार २ फेब्रुवारी २०२७ पर्यंत या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. सर्व उमेद्वारांची पूर्व परीक्षा एकाच दिवशी घेतली जाणार असून या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय वन सेवा पूर्व परीक्षेचेही आयोजन केले जाईल.

‘या’ तारखेला होणार परीक्षा

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व (Prelims) परीक्षेनंतर लवकरच २० रोजी मुख्य(Mains) परीक्षा घेतली जाईल. ही मुख्य परीक्षा सलग  ५ दिवस चालणार आहे, या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेद्वारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ज्यानंतर अंतिम निकाल घोषित केला जाईल.

MEXT Scholarship: जपानमध्ये मोफत शिक्षण घेण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! जाणून घ्या ‘एमईएक्सटी’ स्कॉलरशिपची निवड प्रक्रिया..

लाखो उमेदवार या परीक्षेसाठी करतात अर्ज

यूपीएससी (UPSC) नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात मोठी, प्रतिष्ठित आणि कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) यांसह विविध केंद्रीय सेवांसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. या परीक्षेस दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची भूमिका

यूपीएससी (UPSC) नागरी सेवा आयोगाने स्पष्ट कले आहे की, परीक्षेच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतात त्यामुळे सर्व परीक्षार्थींनी वेळोवेळी यूपीएससीच्या अधिकृत upsc.gov.in वेबसाईटला भेट द्यावी.

UPSC Defence Exams 2026: संरक्षण दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; अर्ज करण्याची अंतीम तारीख पहा एका क्लिकवर..

Web Title: Upsc civil services exam 2027 schedule released prelims mains dates apply online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • Central government
  • goverment news
  • UPSC

संबंधित बातम्या

UPSC Prelims 2026 चा निकाल कधी लागणार? १ टक्क्यापेक्षा कमी यशदर असलेल्या या परीक्षेत तुमचा ‘बॅकअप प्लॅन’ तयार आहे का?
1

UPSC Prelims 2026 चा निकाल कधी लागणार? १ टक्क्यापेक्षा कमी यशदर असलेल्या या परीक्षेत तुमचा ‘बॅकअप प्लॅन’ तयार आहे का?

PM Modi on LPG: घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 2000 रुपये… मोदींच्या वक्तव्याने धक्का! संकटाच्या काळात नेमकं काय घडलं?
2

PM Modi on LPG: घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 2000 रुपये… मोदींच्या वक्तव्याने धक्का! संकटाच्या काळात नेमकं काय घडलं?

बचत गटांच्या महिलांसाठी केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन! LokOS मुळे मिळणार मोठा लाभ, जाणून घ्या तुम्ही कसा लाभ मिळवू शकता
3

बचत गटांच्या महिलांसाठी केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन! LokOS मुळे मिळणार मोठा लाभ, जाणून घ्या तुम्ही कसा लाभ मिळवू शकता

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल; नितीन गडकरींना मोदी डावलणार कि मिळणार पदोन्नती?
4

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल; नितीन गडकरींना मोदी डावलणार कि मिळणार पदोन्नती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.