Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC Prelims Result 2026: यूपीएससी प्रीलिम्स निकालाची तारीख ठरली? असा तपासा कट-ऑफ आणि गुणवत्ता यादी..

UPSC Prelims Result 2026: केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) सिव्हिल सर्व्हिस प्रीलिम्स परीक्षा २०२६ चा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल पाहण्याच्या स्टेप्स आणि मुख्य परीक्षेचे वेळापत्रक येथे जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 08, 2026 | 11:33 AM
upsc

upsc

Follow Us
Follow Us:

UPSC CSE Prelims Result: केंद्रीय लोकसेवा आयोग लवकरच आपल्या अधिकृत वेबसाईटला सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन (CSE)प्रीलिम्स परीक्षा २०२६ (UPSC Prelims Result 2026) चा निकाल घोषित करणार आहे. या परिक्षेला बसलेले उमेदवारांना निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून तो पाहता येईल. यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा (प्रीलिम्स) २४ मे २०२६रोजी आयोजित करण्यात आली होती.

हा निकाल पीडीएफ (PDF) स्वरूपात जारी केला जाईल. ज्यामध्ये पुढील सत्रासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांचे रोल नंबर असतील. ते उमेदवार यूपीएससी मुख्य परीक्षा २०२६साठी पात्र ठरतील. ही मुख्य परीक्षा २१ ऑगस्ट २०२६पासून सुरू होणार आहे.

यूपीएससी सीएसई प्रीलिम्सचा निकाल कधी जाहीर होऊ शकतो?

मिळालेल्या माहितीनुसार, यूपीएससी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. काही रिपोर्टनुसार ७ ते १४ जूनच्या दरम्यान हा निकाल लागू शकतो. गेल्या काही वर्षातील आकडेवारी पाहिल्यास यूपीएससी सामान्यता परीक्षेपासून २० ते २५ दिवसांच्या आत निकाल जाहीर करते. वर्ष २०२५ मध्ये परीक्षेच्या १७ दिवसानंतर तर २०२४ मध्ये परीक्षेच्या अवघ्या १४ दिवसांनंतर निकाल जाहीर करण्यात आला होता.

Sriram Krishnan education: ट्रम्प प्रशासनाला ‘बाय-बाय’ म्हणणारे श्रीराम कृष्णन यांचे शिक्षण किती आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

कसा तयार केला जातो यूपीएससी प्रीलिम्सचा निकाल?

यूपीएससीच्या पूर्व परीक्षेचा निकाल उमेदवाराच्या सामान्य अध्ययन (General Studies – Paper 1) च्या पेपरमध्ये केलेल्या कामगिरीच्या आधारे तयार केला जातो. ‘सीसॅट'(CSAT – Paper 2)चा पेपर केवळ पात्रता परीक्षा असते. ज्यामध्ये उमेदवारांना किमान ३३ टक्के गुण असणे आवश्यक आहे. अंतिम कट- ऑफ हा सामान्य अध्ययन पेपर-१ चे एकूण गुण, रिक्त पदे आणि उमेदवारांची एकूण कामगिरी यावर आधारित असतो.

यूपीएससी प्रीलियम्सचा निकाल ‘या’ स्टेप्सचा वापर करून पहा .

1) सर्वात आधी उमेदवाराने यूपीएससीची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in किंवा upsconline.nic.in वर जावे.

2) त्यानंतर होम पेजवरील ‘Exams’ या पर्यायावर क्लिक करावे.

3) आता ‘Written Exam Result’ हा टॅब ओपन करावा.

4) यानंतर त्याने ‘UPSC Prelims Result 2026’या लिंकवर क्लिक करावे.

NEET UG 2026 Re-Exam City Slip Out: नीट यूजी फेरपरीक्षेची सिटी स्लिप जाहीर; अशी करा डाउनलोड

5) आता स्क्रिनवर निकाल दिसताच त्याने पीडीएफ फाईल डाउनलोड करून घ्यावी.

6) पीडीएफ डाउनलोड केल्यानंतर उमदवारांनी ‘Control+F’ चा वापर करून आपला रोल नंबर टाईप करावा.

7) जर तुमचा रोल नंबर या यादीत समाविष्ट असेल तर तुम्ही युपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरला आहात.

Web Title: Upsc prelims result 2026 date how to check roll number pdf download steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • download
  • education
  • UPSC
  • UPSC Result

संबंधित बातम्या

UPSC Eligibility : पाकिस्तानचे नागरिक यूपीएससी परीक्षा देऊ शकतात का? जाणून घ्या काय आहेत कायदेशीर नियम
1

UPSC Eligibility : पाकिस्तानचे नागरिक यूपीएससी परीक्षा देऊ शकतात का? जाणून घ्या काय आहेत कायदेशीर नियम

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
2

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली
3

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष
4

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.