Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC Recruitment 2026: नोकरीची सुवर्णसंधी! संघ लोक सेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये थेट भरती सुरू

UPSC Recruitment 2026 Notification: केंद्रीय मंत्रालयांमध्ये थेट अधिकारी पदांवर काम करण्याची सुवर्णसंधी! यूपीएससीने जाहीर केलेल्या या भरतीमध्ये कोणकोणती पदे समाविष्ट आहेत आणि ओआरए (ORA) पोर्टलवर अर्ज कसा करावा? जाणून घ्या सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 28, 2026 | 01:49 PM
upsc

upsc

Follow Us
Follow Us:

UPSC Recruitment 2026 Notification: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संघ लोक सेवा आयोगाने (UPSC) केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये वेगवेगळ्या पदांवर थेट भरतीसाठी (Direct Recruitment) अर्ज मागवले आहेत. या भरतीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २७ जून २०२६ पासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना १७ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

यूपीएससीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या मोहिमेद्वारे केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या मंत्रालयांमध्ये नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे विविध शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव असणारे उमेदवार आपापल्या पात्रतेनुसार संबंधित पदांसाठी अर्ज करू शकतात.

कोणकोणत्या पदांसाठी होणार भरती?

1. कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग: जॉइंट डायरेक्टर

2. आयुष मंत्रालय: मेडिकल ऑफिसर/रिसर्च ऑफिसर

3. नागरी विमानन महासंचालनालय (DGCA): एरोनॉटिकल ऑफिसर आणि लीगल ऑफिसर

4. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय: कंपनी प्रॉसिक्युटर

5. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI): डेप्युटी सुपरिंटेंडिंग आर्कियोलॉजिस्ट

6. संरक्षण मंत्रालय: सीनियर फोटोग्राफिक ऑफिसर आणि फोटोग्राफिक ऑफिसर

B.Tech Computer Science Syllabus: आयआयटी आणि सामान्य कॉलेजांच्या कॉम्प्युटर सायन्स सिलॅबसमध्ये काय फरक असतो? जाणून घ्या सविस्तर

याशिवाय सिविलियन असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर, स्टोअर ऑफिसर आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात स्पेशालिस्ट ग्रेड-III व असिस्टंट प्रोफेसर यांसह अनेक पदांवर भरती केली जाणार आहे. वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वयोमर्यादा वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवाराने यूपीएसईच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

अर्ज कसा करावा?

१. उमेदवारांनी सर्वप्रथम यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा ऑनलाईन रिक्रूटमेंट अ‍ॅप्लिकेशन (ORA) पोर्टलला भेट द्यावी.
२. जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल, तर आधी आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
३. यानंतर अर्ज फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती अचूक भरा आणि आवश्यक कागदपत्रे ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
४. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती तपासून घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट किंवा ‘कन्फर्मेशन पेज’ सुरक्षित डाऊनलोड करून ठेवा.

US Visa Rules: कडक व्हिसा नियम आणि नोकरीची अनिश्चितता! अमेरिकेला सोडून भारतीय विद्यार्थी या देशांकडे का वळतायत? जाणून घ्या कारणे..

Web Title: Upsc recruitment 2026 online application form ora portal last date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • government jobs
  • Recruitment News
  • UPSC

संबंधित बातम्या

Palghar Kotwal Bharti 2026 : सरकारी नोकरीची मोठी संधी! महसूल विभागात 122 जागांसाठी कोतवाल भरती; अर्ज कसा करायचा? पाहा सविस्तर
1

Palghar Kotwal Bharti 2026 : सरकारी नोकरीची मोठी संधी! महसूल विभागात 122 जागांसाठी कोतवाल भरती; अर्ज कसा करायचा? पाहा सविस्तर

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!
2

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!

UPSC साठी नोट्स कशा बनवाव्यात? ‘या’ सोप्या टिप्समुळे रिव्हिजन होईल अगदी सोपी
3

UPSC साठी नोट्स कशा बनवाव्यात? ‘या’ सोप्या टिप्समुळे रिव्हिजन होईल अगदी सोपी

SCI Mumbai Recruitment 2026: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू
4

SCI Mumbai Recruitment 2026: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.