Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

West Bengal Schools:पश्चिम बंगालच्या शाळांमध्ये आता ‘हे’गीत घुमणार! नव्या आदेशामुळे राष्ट्रगीत आणि राज्यगीताचा पेच कसा सुटणार?

West Bengal Schools: पश्चिम बंगाल सरकारने शाळांमध्ये 'वंदे मातरम्' अनिवार्य केले आहे. यामुळे राष्ट्रगीत आणि जुन्या राज्यगीतावरून शाळा व्यवस्थापनात संभ्रम निर्माण झाला आहे. वाचा सविस्तर रिपोर्ट.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 14, 2026 | 01:43 PM
vande mataram

vande mataram

Follow Us
Follow Us:

West Bengal Schools: पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील सर्व शाळांसाठी ‘वंदे मातरम’ गाणे बंधनकारक केले आहे. नविन निर्देशानुसार शालेय शिक्षण विभागाने या संदर्भात सर्व शिक्षण संस्थांच्या प्रमुखांना नोटिस पाठवली आहे. त्यामध्ये वर्ग सुरू होण्यापूर्वी वंदे मातरम म्हणणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे. तसेच या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र या निर्णयामुळे अनेक शाळा प्रमुख संभ्रमात पडले आहेत की, राष्ट्रगीत आणि राज्यगीत य़ांपैकी नेमके काय  अनिवार्य आहे.

जुना विरूद्ध नवा आदेश

यापूर्वीच्या सरकारच्या काळात सर्व शाळांना मॉर्निंग असेंब्लीमध्ये ‘बांग्लार माटी, बांग्लार जोल’ हे राज्यगीत गाणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र नव्या सरकारच्या काळात नवीन आदेशानुसार आता ‘वंदे मातरम’ गीत गाणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता शाळेच्या प्रार्थनेत नेमके कोणते गीत गायले जावे, यासंबंधीत संभ्रम निर्माण झाला आहे.

NEET UG 2026: नीट परीक्षेचा पेपर नक्की छापला जातो कुठे? कडक सुरक्षा असूनही पेपर फुटलाच कसा? वाचा हा विशेष रिपोर्ट

वेळेचे नियोजन आणि शाळांची चिंता

अनेक शाळा प्रमुखांनी असे मत व्यक्त केले आहे की राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रगीत (जन गण मन) अनिवार्य आहे आणि ते वगळणे शक्य नाही अशा परिस्थितीत जर राष्ट्रगीत (वंदे मातरम) आणि  (जन गण मन) तसेच राज्यगीत या तिन्हींचा समावेश केला. तर सकाळच्या प्रार्थनेत खूप वेळ जाईल. यामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरू होण्यास उशीर होऊ शकतो अशी चिंता शाळा व्यवस्थापनाकडून व्यक्त केली जात आहे.

शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नवीन निर्देशात केवळ ‘वंदे मातरम’चा उल्लेख आहे. शाळेच्या प्रार्थनेच्या वेळी वंदे मातरम् गाणे अनिवार्य करण्यात आले असून त्यात राज्यगीताचा कोणताही उल्लेख नाही. सांस्कृतिक आणि राष्ट्रीय गीतांचा सन्मान करणे गरजेचे असले तरी वर्गांना उशीर होणे हे देखील परवडणारे नाही.

Sugar Export Ban:साखर निर्यातीवर २०२६ पर्यंत बंदी! भारताकडून सर्वाधिक साखर खरेदी करणारे देश कोणते? जाणूून घ्या…

Web Title: West bengal schools vande mataram mandatory order controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • vande mataram
  • West bengal

संबंधित बातम्या

Keval Chaudhary Swimmer: 81 KMचा थरारक जलप्रवास! नदीचा प्रवाह अन् शारीरिक थकव्यावर मात करत केवल चौधरीचा नवा विक्रम
1

Keval Chaudhary Swimmer: 81 KMचा थरारक जलप्रवास! नदीचा प्रवाह अन् शारीरिक थकव्यावर मात करत केवल चौधरीचा नवा विक्रम

Dhirendra Krishna Shastri: ‘राज्यात मटण आणि मासे खाण्यावर बंदी…’, बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण
2

Dhirendra Krishna Shastri: ‘राज्यात मटण आणि मासे खाण्यावर बंदी…’, बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.