Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उच्च शिक्षणाचा ‘रिमोट कंट्रोल’ असणारी UGC संस्था नेमकी आहे तरी काय? जाणून घ्या नव्या गाइडलाईन्स आणि विद्यापीठ मान्यता प्रक्रिया!

UGC University Recognition: कॉलेज आणि विद्यापीठांवर देखरेख ठेवणारी युजीसी (UGC) संस्था कशी काम करते? तिचे अधिकार, निधी वाटप आणि मान्यता प्रक्रियेबद्दल सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 11, 2026 | 02:27 PM
UGC

UGC

Follow Us
Follow Us:

UGC Guidelines: जर तुम्ही कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असाल किंवा उच्च शिक्षणाची तयारी करत असाल तर तुम्ही युजीसीचे नाव नक्की ऐकले असेल. परंतु, तुम्हाला माहिती आहे का या संस्थेचे काम काय असते? तिच्याकडे कोणते अधिकार आहेत? चला तर मग जाणून घेऊया याबदद्ल सविस्तर…

UGC नेमके कसे काम करते?

युजीसी ही भारत सरकारची एक वैधानिक संस्था आहे. याची सुरुवात १९५३ मध्ये झाली असून १९५६ मध्ये संसदेच्या एका कायद्यांतर्गत या संस्थेला कायदेशीर दर्जा मिळाला. ही संस्था देशातील विद्यापीठीय शिक्षणाचा दर्जा आणि उच्च शिक्षण संस्थेसाठी नियम ठरवण्याचे काम करते. ज्याप्रमाणे शालेय शिक्षणात वेगवेगळे बोर्ड असतात, त्याचप्रमाणे कॉलेज आणि विद्यापीठ पातळीवर शिक्षणावर देखरेख ठेवण्याचे काम युजीसी करते. ही संस्था विद्यापीठातील अध्यपन, परीक्षा, संशोधन आणि शिक्षणाचा दर्जा ठरवून दिलेल्या मानकांनुसार आहेत की नाही हे सुनिश्चत करते. युजीसी वेळोवेळी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करते. विद्यापीठे व महाविद्यालयांना या नियमांचे पालन करावे लागते. एखादी संस्था नियमांचे पालन करत नसेल तर तिच्यावर कारवाई देखील करू शकते.

Success Story: कधी वडिलांसोबत पहाटे ३ वाजता भाजी विकायचा, आज परदेशात झाला CA; मुंबईच्या अभिषेकची थक्क करणारा प्रवास एकदा वाचाच!

विद्यापीठांना मान्यता कशी मिळते?

कोणत्याही विद्यापीठासाठी युजीसीची मान्यता असणे आवश्यक असते. जेव्हा एखादे नवीन विद्यापीठ सुरू होते. त्याच्याकडे पात्र शिक्षक, पुरेशी संसाधने, लायब्ररी, लॅब आणि इतर आवश्यक सुविधा आहेत का? हे सिद्ध करावे लागते. यूजीसी या सर्व तपासणीनंतर संस्थांना मान्यता देऊन त्यावर देखरेख करते. म्हणूनच विद्यार्थ्यांला यूजीसी मान्यताप्राप्त संस्थेतच प्रवेश घ्यावा, असा सल्ला दिला जातो.

विद्यापीठांना निधी (Funding) पुरवणे.

युजीसीचे एक मोठे काम विद्यापीठे आणि कॉलेजांना आर्थिक सहाय्य देणे हे देखील आहे. अनेक सरकारी विद्यापीठांना आणि संशोधन प्रकल्पांना (Research Projects) अनुदान देण्याचे काम युजीसी करते. मात्र, केवळ युजीसीचे निर्धारित निकष पूर्ण करणाऱ्या संस्थाच या आर्थिक मदतीसाठी पात्र ठरतात.

युजीसीचे एक मोठे काम विद्यापीठे कॉलेजांना आर्थिक सहाय्य देणे हे देखील आहे. युजीसीचे निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांना, सरकारी विद्यापीठांना आणि संशोधन प्रकल्पांना अनुदान देण्याचे काम युजीसी करते.

Opendoor Layoffs: प्रसिद्ध अमेरिकन कंपनी ‘ओपनडोर’ भारतातून गाशा गुंडाळणार; २५० कर्मचाऱ्यांची अचानक हकालपट्टी!

सध्या युजीसीचे नेतृत्व कोण करत आहे?

सध्या युजीसीचे (University Grants Commission) अध्यक्ष म्हणून विनित जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. ते १९९२ च्या बॅचचे आयएएस(IAS) अधिकारी असून शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवासाठी ओळखले जातात. यापूर्वी, त्यांनी सीबीएससीचे अध्यक्ष आणि एनटीएचे महासंचालक यांसारख्या महत्त्वांच्या पदांवर काम केले आहे. विशेष म्हणजे विनित जोशी हे शिक्षण तज्ञ नसून वरिष्ठ नोकरशहा आहेत.

Web Title: What is ugc how university grants commission works funding marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • education
  • UGC

संबंधित बातम्या

Free digital education: लाखोंच्या कोचिंगची गरज संपली; ‘हे’ ५ शासकीय प्लॅटफॉर्म्स देतात IIT-IIM दर्जाचे शिक्षण अगदी फुकट
1

Free digital education: लाखोंच्या कोचिंगची गरज संपली; ‘हे’ ५ शासकीय प्लॅटफॉर्म्स देतात IIT-IIM दर्जाचे शिक्षण अगदी फुकट

Eton College UK: कुठली आहे प्रिन्स जॉर्जची ही खास शाळा? जिथे ब्रिटनचे २० पंतप्रधान शिकलेत
2

Eton College UK: कुठली आहे प्रिन्स जॉर्जची ही खास शाळा? जिथे ब्रिटनचे २० पंतप्रधान शिकलेत

iPhone 18 Pro Launch: विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची पद्धत बदलणार! ॲपलच्या नवीन आयफोनचे ‘हे’ दमदार फीचर्स ठरतील गेम-चेंजर
3

iPhone 18 Pro Launch: विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची पद्धत बदलणार! ॲपलच्या नवीन आयफोनचे ‘हे’ दमदार फीचर्स ठरतील गेम-चेंजर

CBSE Three Language Policy: सीबीएसईच्या त्रि-भाषा धोरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; इंग्रजीच्या स्थितीवरही उपस्थित झाला प्रश्न
4

CBSE Three Language Policy: सीबीएसईच्या त्रि-भाषा धोरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; इंग्रजीच्या स्थितीवरही उपस्थित झाला प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.