Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wine Capital of India: मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘या’ शहराला म्हणतात भारताची ‘वाइन कॅपिटल’?

Wine Capital: महाराष्ट्रातील नाशिक शहराला भारताची 'वाइन कॅपिटल' का म्हणतात, याचे सविस्तर कारण वाचा. १९९७ मधील सुला वाइनयार्ड्सची सुरुवात, द्राक्ष शेतीसाठी अनुकूल हवामान आणि वाइन टूरिझमची संपूर्ण माहिती..

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 26, 2026 | 04:29 PM
WINE

WINE

Follow Us
Follow Us:

Wine Capital of India : भारतात जर कोणत्या शहराला द्राक्षांची राजधानी म्हटेल जात असेल तर ते महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याला म्हटले जाते. विशेष म्हणजे येथील द्राक्षांची शेती ही मोठ्या प्रमाणात असल्याने येथे वाइनचे उत्पादन होते. याच कारणामुळे नाशिकला “वाइन कॅपिटल” (Wine Capital of India) असेही संबोधले जाते. येथे दरवर्षी लाखो द्राक्षांचे उत्पादन होते, ज्याचा पुरवठा देशातच नव्हे तर परदेशातही केला जातो. अलीकडे वाइन टुरिझममुळे हे शहर वेगाने लोकप्रिय होत आहे.

नाशिकचे हवामान द्राक्ष शेतीसाठी का आहे अनुकूल?

पश्चिम घाटाच्या डोंगररांगांमध्ये सुमारे ६०० ते ७०० मीटर उंचीवर नाशिक शहर वसलेले आहे. द्राक्षाच्या शेतीसाठी येथील थंड हवामान अधिक उत्तम असल्याचे मानले जाते. याव्यतिरिक्त, येथील काळी कसदार सुपीक मृदा आणि गोदावरी नदीचे पाणी द्राक्ष शेतीला अधिक समृद्ध बनवते. येथे वर्षाला ६०० ते ८०० मिमी पर्यंत पाऊस पडतो, जो द्राक्षेच्या पिकासाठी पुरेसा मानला जातो. याच कारणामुळे येथे उत्पादित होणारी द्राक्षे चव आणि गुणवत्तेत खूपच चांगली असतात.

नवी दिल्लीत ‘QUAD’ परराष्ट्र मंत्र्यांची महाबैठक; पण नेमकी क्वाड संकल्पना काय आहे? जाणून घ्या क्लिकवर..

१९९७ मध्ये झाली आधुनिक वाइन इंडस्ट्रीची सुरुवात

नाशिकमध्ये आधुनिक वाइन इंडस्ट्रीची सुरुवात वर्ष १९९७ मध्ये झाली, जेव्हा येथे पहिली व्यावसायिक वायनर ‘सुला वाइनयार्ड्स’ (Sula Vineyards) सुरू करण्यात आली. या काळात वाइनचे उत्पादन जवळजवळ शून्य होते आणि बहुतांश वाईन परदेशातून मागवण्यात येत होती. मात्र, आज येथे ३० पेक्षा जास्त वायनरी कार्यरत आहेत. तसेच येथे तयार होणाऱ्या वाइननी आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. सरकारने या शहराला अधिकृतपणे “वाइन कॅपिटल” म्हणून दर्ज दिला. येथे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक ‘वाइन टेस्टिंग’ (Wine Testing) आणि वाइन टूरसाठी येतात.

IITTM Success Story: आदिवासी विद्यार्थ्यांची थेट IITTM मध्ये झेप! पण या ४८ मुलांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च सरकार उचलणार का?

पर्यटन आणि संस्कृतीचा अनोखा संगम

नाशिक हे केवळ द्राक्ष बागायतीसाठीच नव्हे, तर पर्यटन आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. येथे येणारे पर्यटक वाइन यार्ड्सला भेट देतात पण त्याचबरोबर गोदावरी नदेचे विलोभनीय घाट, प्राचीन मंदिरे आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा देखील आस्वाद घेतात. येथील शांत वातावरण आणि हिरवळ या शहराला उत्तम ट्रायव्हल डेस्टिनेशन बनवते. याच कारणामुळे नाशिक आता फिरण्याची आवड असणाऱ्या तरुणासाठी लोकप्रिय ठिकाण बनत आहे.

 

Web Title: Why nashik called wine capital of india grape cultivation sula vineyards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • Grapes
  • Nashik
  • Nashik Latest News
  • Wine

संबंधित बातम्या

Lifestyle News: द्राक्षांवरील डाउनी मिल्ड्यूचा धोका होणार कमी? क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शनने आणले ‘डोमिनारिस’
1

Lifestyle News: द्राक्षांवरील डाउनी मिल्ड्यूचा धोका होणार कमी? क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शनने आणले ‘डोमिनारिस’

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी
2

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार
4

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.