Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?

नाशिकच्या वसंत विहार परिसरात कौटुंबिक वादातून किरण हजारे याने पत्नी अश्विनी आणि मुलगा श्रेयस यांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू असून नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 21, 2026 | 02:38 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलाची हत्या केल्याचा आरोप.
  • हत्येनंतर आरोपी पतीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
  • नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
नाशिक: नाशिक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमधील वसंत विहार परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका पतीने स्वतःच्या पत्नी आणि लहान मुलाची निर्घृण हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या दुहेरी हत्येनंतर आरोपी पतीनेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणामुळे नाशिक शहर हादरले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

काय घडलं नेमकं?

नाशिकरोडच्या वसंत विहार परिसरात पतीने पत्नी आणि मुलाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. अश्विनी हजारे असं मृत पत्नीचे नाव असून श्रेयस हजारे असे मृत मुलाचे नाव आहे. पती-मुलाच्या हत्येनंतर पती किरण हजारे याने विष पियुन स्वतःलाही संपवण्याचा त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. किरण हजारे आणि अश्विनी हजारे यांचा २०१७ मध्ये विवाह झाला होता. ते गेल्या सात महिन्यांपासून अरिंगळे चाळीत वास्तव्यास होते. घटनेच्या आदल्या रात्री सासरच्या घरी जेवण करून ते परतले होते. त्यांनतर दुसऱ्यादिवशी सकाळी हा हत्येचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येचे कारण अद्याप समोर आले नसून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

साईंच्या दारात महिलेवर वार, गेट क्रमांक चारजवळील खुनाने शिर्डी हादरली; 2 महिलांना अटक

नाशिकमध्ये खळबळ! PGमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या; आरोपीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत

नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात घडलेल्या तरुणीच्या निर्घृण हत्येप्रकरणी अवघ्या काही तासांत मोठा ट्विस्ट समोर आला आहे. शुक्रवारी रात्री एका २२ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने हत्या झाल्यानंतर शनिवारी पहाटे संशयित आरोपी तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. एकतर्फी प्रेमातून हा थरार घडल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या दुहेरी मृत्यूच्या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहर हादरले आहे.

गिरीश महाजन यांचे बनावट फोटो व्हायरल करणारा आरोपी जेरबंद; AI ने तयार केले बनावट फोटो

राज्याचे मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांचे एका तरुणीसोबतचे कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यांनतर राज्यभरात मोठी राजकीय खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करताना सायबर पोलिसांनी मोठा खुलासा केला असून, हे फोटो कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने बनावट तयार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी मुख्य संशयित आरोपीला पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून अटक करण्यात आली असून, आरोपीने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. या कारवाईमुळे सोशल मीडियावर AI चा गैरवापर करून बदनामी करण्याच्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नाशिकच्या वसंत विहार परिसरात.

  • Que: मृतांची नावे काय आहेत?

    Ans: अश्विनी हजारे आणि श्रेयस हजारे.

  • Que: हत्येनंतर आरोपीने काय केले?

    Ans: विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

Web Title: Nashik crime husband brutally murders wife and child attempts suicide by consuming poison what is the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना
1

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना

Pune Crime: पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला
2

Pune Crime: पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला

Pune Crime:  संतापजनक! कॉलेज तरुणीवर चार मित्रांकडून वारंवार लैंगिक अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
3

Pune Crime: संतापजनक! कॉलेज तरुणीवर चार मित्रांकडून वारंवार लैंगिक अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

Solapur Crime: पतीच्या छळाला कंटाळली; 10 महिन्यांच्या मुलीची हत्या करून आई थेट मृतदेह खांद्यावर घेऊन पोलीस ठाण्यात
4

Solapur Crime: पतीच्या छळाला कंटाळली; 10 महिन्यांच्या मुलीची हत्या करून आई थेट मृतदेह खांद्यावर घेऊन पोलीस ठाण्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.