Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! PGमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या; आरोपीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत

नाशिकच्या इंदिरानगरमध्ये २२ वर्षीय वैष्णवी आवारेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेनंतर अवघ्या काही तासांत संशयित आरोपीचा मृतदेह जॉगिंग ट्रॅकवरील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. एकतर्फी प्रेमातून हत्या करून आरोपीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 18, 2026 | 02:07 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • इंदिरानगरमध्ये वैष्णवी आवारेची चाकूने वार करून निर्घृण हत्या.
  • काही तासांतच संशयित आरोपीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.
  • एकतर्फी प्रेमातून घटना घडल्याचा प्राथमिक संशय; पोलिसांचा तपास सुरू.
नाशिक: नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात घडलेल्या तरुणीच्या निर्घृण हत्येप्रकरणी अवघ्या काही तासांत मोठा ट्विस्ट समोर आला आहे. शुक्रवारी रात्री एका २२ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने हत्या झाल्यानंतर शनिवारी पहाटे संशयित आरोपी तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. एकतर्फी प्रेमातून हा थरार घडल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या दुहेरी मृत्यूच्या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहर हादरले आहे.

काय घडलं नेमकं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव वैष्णवी अनिल आवारे असे आहे. ही मूळची जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यामधील रहिवासी होती. ती अवघ्या १५ दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये आली होती. इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटीत पेईंग गेस्ट (PG) म्हणून राहत होती. मात्र तिच्या पाठोपाठ यवतमाळ येथील हल्लेखोर तरुणही नाशिकमध्ये दाखल झाला होता.

Khalil Shaikh Suicide Case : अटकपूर्व जामिनासाठी धंगेकर दाम्पत्य न्यायालयात; दिलासा मिळणार का?

शुक्रवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास वैष्णवी जेव्हा वनसंपदा सोसायटीच्या गार्डनजवळून जात होती, तेव्हा या माथेफिरू तरुणाने तिला गाठले. त्याने धारदार चाकूने वैष्णवीवर वार केले. या भीषण हल्ल्यात वैष्णवी रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यांनतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला होता. या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला.

तरुणाने केली आत्महत्या

रात्रीपासून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत होते. तेव्हा आज शनिवारी पहाटेच्या सुमारास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जॉगिंग ट्रॅकवर एका झाडाला तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. वैष्णवीची हत्या केल्यांनतर त्याने तिथे आत्महत्या केली. असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत असून प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

न्यायालयाच्या गेटवरच पत्नीला जाळण्याचा प्रयत्न; बाटलीने पेट्रोल अंगावर टाकलं अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणीचे नाव काय होते?

    Ans: वैष्णवी अनिल आवारे.

  • Que: संशयित आरोपीचा मृतदेह कुठे आढळला?

    Ans: इंदिरानगरमधील जॉगिंग ट्रॅकवरील झाडाला लटकलेल्या अवस्थेत.

  • Que: या घटनेमागे कोणता प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे?

    Ans: एकतर्फी प्रेमातून हत्या करून आरोपीने आत्महत्या केल्याचा.

Web Title: Nashik crime shock in nashik young woman living in a pg accommodation murdered accused found hanging from a tree

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 02:07 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
1

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार
2

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार

Swine Flu: वेळीच सावध व्हा! स्वाईन फ्लूमुळे तीन मृत्यू, ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ९१ रुग्ण; उपाययोजना करण्यावर भर
3

Swine Flu: वेळीच सावध व्हा! स्वाईन फ्लूमुळे तीन मृत्यू, ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ९१ रुग्ण; उपाययोजना करण्यावर भर

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
4

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.