Miraj Visarjan: मिरजेत विसर्जन मिरवणुकीआधी उबाठा अन् शिंदे गटात कमानींवरून बॅनर वॉर
पुणे आणि मुंबईनंतर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गणेश विसर्जन मिरवणुकींपैकी एक मिरजमध्ये पाहायला मिळते. मिरजसह पंचक्रोशीतील शेकडो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. यानिमित्त जिल्ह्यासह कर्नाटकातून लाखो भाविक मिरजमध्ये दाखल होतात.
Sep 25, 2026 | 01:07 PM
-
Amaravati News: मुख्यमंत्र्यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी
Sep 25, 2026 | 12:47 PM -
‘मी जनता दरबार नाही, तक्रारदार दरबार घेणार!’ प्रताप सरनाईकांचा नगररचना विभागाला इशारा
Sep 25, 2026 | 12:05 PM -
Pune Graduate Constituency: जागावाटपावर महायुतीत अद्याप चर्चा नाही; राजेश पांडेंचा मोठा दावा
Sep 24, 2026 | 12:49 PM -
Solapur : ‘जखम डोक्याला अन् पट्टी गुडघ्याला’; सोलापुरात विरोधकांवर फडणवीसांचा निशाणा
Sep 24, 2026 | 11:20 AM
-
Nagpur Controversial Ganpati : स्थापना होताच गणपती उचलून नेला? नागपूरचा वादग्रस्त बाप्पा
नागपूरमध्ये एक असा गणेशोत्सव साजरा केला जातो, जो केवळ धार्मिक पूजा-अर्चा आणि आरतीपुरता मर्यादित नाही. १९५९ मध्ये स्व. गुलाब पुरी यांनी सुरू केलेल्या या परंपरेत देश-विदेशातील राजकीय घडामोडी, महागाई, शिक्षण धोरण आणि सरकारी निर्णयांवर देखावे व पोस्टर्सच्या माध्यमातून थेट भाष्य केले जाते.Sep 23, 2026 | 02:26 PM -
Kolhapur Ganpati: कोल्हापुरातील ‘भू-अधिपती’ गणपती ठरतोय आकर्षण; मूर्तीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश
कोल्हापुरातील रविवार पेठेतील पूल गल्ली तालीम मंडळाचा ‘भू-अधिपती’ गणपती यंदाच्या गणेशोत्सवात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. आकर्षक गणेशमूर्तीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला आहे. या अनोख्या संकल्पनेमागची भूमिका आणि मंडळाची तयारी जाणून घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांशी केलेली खास बातचीत ...Sep 23, 2026 | 11:54 AM -
Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ
अहिल्यानगर जिल्ह्यातील चापडगावात पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. विहिरी कोरड्या पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, पिके आणि चाऱ्याअभावी शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. परिस्थिती अशीच राहिल्यास गावकऱ्यांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे.Sep 23, 2026 | 11:35 AM -
Virar: वसई-विरारच्या विकासावर मुंबईत बैठक! अतिरिक्त FSI प्रकरणी चौकशीचे आदेश
वसई-विरारच्या विकासाच्या मुद्द्यांवर अपर मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक पार पडली.Sep 22, 2026 | 03:06 PM -
Ravikant Tupkar : बँक निवडणुकीसाठी एकत्र येता, मग शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री दालनात एकत्र का बसत नाही?
मंत्र्यांच्या फोटो सेशनचा शेतकऱ्यांना वीट आला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील असण्याचा दिखावा करण्याचा प्रयत्न करते आहे, असे शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले.Sep 22, 2026 | 03:01 PM -
Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार
९ एकर जमीन नावावर करूनही वृद्ध आई-वडिलांना मुलाकडून त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप आहे. विहिरीच्या पाण्यावरून झालेल्या वादानंतर शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे सांगितले जात असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.Sep 22, 2026 | 01:15 PM -
Sangli: 127 वर्षांपूर्वीची 14 फूट उंच महाकाय गणेशमूर्ती! लोकमान्य टिळकांनाही पडली होती भुरळ
आज मोठमोठ्या गणेशमूर्तींचा ट्रेंड पाहायला मिळतो. मात्र सांगलीत तब्बल 127 वर्षांपूर्वीच 14 फूट उंच आणि 9 फूट रुंद महाकाय लाकडी गणेशमूर्ती साकारण्यात आली होती. सांभारे वाड्यातील या गणेशमूर्तीला लोकमान्य टिळकही प्रभावित झाले होते. या ऐतिहासिक मूर्तीचा रंजक इतिहास जाणून घेऊया.Sep 21, 2026 | 12:14 PM -
Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश
बुलढाणा जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, या मागणीसाठी पिंपळगाव राजा येथे ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले.Sep 20, 2026 | 01:40 PM -
Chiplun Ganpati Visarjan: कुंभाळीत अनोखी परंपरा! आई महाकालीच्या गणपतीचे विसर्जन झाल्यावरच इतर बाप्पांना निरोप
चिपळूण तालुक्यातील कुंभाळी गावात गणपती विसर्जनाची अनोखी परंपरा आजही जपली जाते. आई महाकाली देवीच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतरच गावातील इतर गणपतींचे विसर्जन केले जाते.Sep 20, 2026 | 12:17 PM -
गणेशोत्सव नियम पाळून साजरा करा; आशिष शेलारांची पुण्यातून विरोधकांवर टीका, UPI शुल्कावरही स्पष्टीकरण
पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी नागरिकांना नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी संजय राऊत, नाना पटोले आणि राहुल गांधींवर टीका करत UPI शुल्काबाबतही स्पष्टीकरण दिले.Sep 19, 2026 | 12:11 PM -
निफाडमध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; गणेश मंडळांपर्यंत जाणेही अवघड, प्रशासनाविरोधात ‘कुत्रे सोडून’ आंदोलन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निफाड शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांच्या सुरक्षेसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत विक्रम रंधवे यांनी अनोख्या पद्धतीने ‘कुत्रे सोडून’ निषेध आंदोलन केले.Sep 18, 2026 | 01:45 PM -
नशामुक्त कळंबोलीसाठी नागरिकांचा निर्धार; ‘नो गुटखा, नो ड्रग्स’ अभियानात सामूहिक शपथ
कळंबोलीत वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी नागरिकांनी एकत्र येत ‘नो गुटखा, नो ड्रग्स’अभियान राबवले. या अभियानांतर्गत नागरिकांनी नशामुक्त कळंबोलीसाठी सामूहिक शपथ घेतली. तसेच परिसरातील अमली पदार्थांच्या विक्रीवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली.Sep 17, 2026 | 12:59 PM






























