Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या; दोन तरुण दुचाकीने आले अन्… ; घटना CCTV मध्ये कैद

पिंपरी चिंचवड मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका १८ वर्षीय तरुणीला थांबून दोन तरुणांनी भररस्त्यात हत्या केली आहे. ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. ही घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 12, 2025 | 12:28 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरातील कृष्णाईनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका १८ वर्षिय तरुणीला भररस्त्यात थांबून दोन तरुणांनी हत्या केली. ही हत्या रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली असून या घटनेचा सीसीटीव्ही फूटेज देखील समोर आलं आहे. तरुणीचं नाव कोमल जाधव आहे.

फार्म हाऊसवर रेव्ह पार्टी, एम.डी जप्त, ४ महिलांसह चार पुरुष मित्रांना अटक; नागपूर पोलिसांची कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी कोमलवर वार करत तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर हे तरुण परिसरातून फरार झाले. मात्र परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. दोन्ही आरोपींना हेल्मेट घातलेलं असल्याने त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाही आहे. पोलिसांनी या सीसीटीव्ही दृश्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरवात केली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींनी अंगात काळे कपडे आणि हेल्मेट घातल्याचे दिसून येत आहे. हेल्मेटमुळे त्यांची ओळख पटत नव्हती. मात्र चिंचवड पोलिसांचं डीबी स्कॉड, तपास पथक आणि गुंडा विरोधी पथकाने तातडीने आरोपींचा माग घेतला. आणि अवघ्या काही तासातच आरोपींना जेरबंद केलं. आरोपी हे दिल्लीचे रहिवासी असल्याची पाथमिक माहिती समोर आली आहे. आरोपी हे दिल्लीवरून हत्या करण्यासाठी आले होता का? याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपींनी प्रेम प्रकरणातून कोमलची हत्या केली असावी असा अंदाज वार्तिविला जात आहे. पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

भीषण अपघात; ट्रॅक्टर अन् डिव्हायडरला धडकल्याने दोन दुर्घटना, ४ जणांचा मृत्यू

गडचिरोलीवरून चामोर्शीकडे येत असताना कुरुड बस थांब्याजवळ घडली. उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गडचिरोली आणि यवतमाळ मध्ये दोन भीषण दुर्दैवी घटना घडल्या आहेत. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. एक अपघात दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने झाला तर दुसरा अपघात ट्रॅक्टरला दुचाकी धडकून झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नागपूर तुळजापूर मार्गावरील बलवंत मंगल कार्यालयासमोर येथे घडली. दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले.

स्वप्नं मोठी होती… पण तणाव जास्त; परीक्षेच्या ताणात दोन विद्यार्थ्यांचा करुण अंत; अकोल्यात खळबळ

Web Title: 18 year old girl murdered on busy road two youths came on a bike and incident captured on cctv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 12:17 PM

Topics:  

  • crime
  • Pimpri Chinchwad crime
  • Pune Crime

संबंधित बातम्या

१८ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं; विद्यार्थी एकतर्फी प्रेमात असल्याचे समोर
1

१८ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं; विद्यार्थी एकतर्फी प्रेमात असल्याचे समोर

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश
2

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
3

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

पावसात हेडफोन घालून जाणं एका १७ वर्षीय तरुणाच्या जिवावर बेतलं; महावितरणाच्या हाय टेन्शन वायरने लागला शॉक,मुंबईतील घटना
4

पावसात हेडफोन घालून जाणं एका १७ वर्षीय तरुणाच्या जिवावर बेतलं; महावितरणाच्या हाय टेन्शन वायरने लागला शॉक,मुंबईतील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.