लिफ्टमध्ये अडकून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, लिफ्टच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळेल असे एका व्यक्तीला आमिष दाखवून तब्बल ६३ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमधून समोर आली आहे.
लग्नाचे वचन देऊन महिलेसोबत शारिरीक संबंध निर्माण करून फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील एका पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका चित्रपटगृहात पती पत्नीला मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. चित्रपट बघत असतांना ‘स्टोरी आधी सांगू नका' असे म्हंटल्याने मारहाण झाल्याचे…
पिंपरी-चिंचवडमध्ये हुंड्याच्या छळामुळे आणखी एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींवर याप्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
दारू पित असताना पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी चिंचवड येथील ऑरा हॉटेलमध्ये घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
फिर्यादी निकम यांना आरोपींमध्ये जुना वाद होता. याच पूर्ववैमनस्यातून त्यांनी फिर्यादी यांना जीवन चौकात बोलावून घेतले. निकम हे आपल्या दोन मित्रांसह तेथे गेले असता, आरोपींनी त्यांच्यावर अचानक कोयत्याने हल्ला चढवला.
पिंपरी चिंचवड मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका १८ वर्षीय तरुणीला थांबून दोन तरुणांनी भररस्त्यात हत्या केली आहे. ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. ही घटना रविवारी…
बनावट सही द्वारे केलेले ऍग्रीमेंट रद्द करण्यासाठी दाम्पत्याने महिलेकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. हा प्रकार मार्च २०२१ ते 4 नोव्हेंबर २०२२ या कालावधीत इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडला. संतोष भीमराव…
पैसे दुसऱ्या राज्यातील खासगी बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. आम्ही बँकेकडून अधिक तपशील मागितले आहेत. आमची चौकशी सुरू आहे, असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहेत.