Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नांदेडमध्ये चोर समजून २४ वर्षीय युवकाची हत्या; ‘नेटग्रीड’मुळे ओळख पटली; चार आरोपींना अटक

उमरी तालुक्यातील धानोरा गावात चोर समजून एक अनोळखी युवक ठार मारल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सापडला होता. 'नेटग्रीड' प्रणालीचा वापर करत मृत युवकाची ओळख पटवण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 21, 2025 | 08:43 AM
भांडणं सोडवण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग; अंगावरची कपडे फाडत...

भांडणं सोडवण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग; अंगावरची कपडे फाडत...

Follow Us
Close
Follow Us:

नांदेड जिल्ह्यातून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. ग्रामस्थांनी एका २४ वर्षीय युवकाला चोर समजून बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला. नेटग्रीड प्रणालीमुळे त्याची ओळख पटवण्यात आली. पुढे या प्रकरणाच्या तपासाला गती आली. आणि यांनतर तो चोर नसल्याच समजले. पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे.

माणुसकी हरवली ! पुण्यात अपघातानंतर मदत करण्याऐवजी दाम्पत्याला लुटलं

नेमकं प्रकरण काय आहे?

नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील धानोरा येथे 10 मे रोजी एका युवकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. मृतदेहाच्या शरीरावर अनेक जखमा होत्या.पंधरा दिवस उलटले तरी युवकाची ओळख न पटल्याने तपास पुढे सरकत नव्हता. अखेर अत्यंत महत्वाच्या तपासात वापरली जाणारी नेटग्रीड प्रणाली पोलीस अधीक्षकांनी परवानगी घेऊन वापरली. नेटग्रीडमुळे युवकाचा तपास लागला आणि तो युवक हैद्राबादमधील शेख फरदिन असल्याचे निष्पन्न झाले. नातेवाईकांचा शोध घेऊन पोलीसांनी तपासाला गती आली, तेव्हा धक्कादायक कारण समोर आले. 10 जून रोजी हैद्राबाद येथून तो युवक धानोरा रेल्वे स्थानकावर उतरला होता.

गावात अनोळखी व्यक्ती फिरत असल्याने ग्रामस्थानी त्याला हुसकावून लावले. पुढे तो एका आखाड्यावर गेला. या ठिकाणी असलेल्या काही जणांनी त्याला चोर समजून बांधून मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अल्पवयीन आहेत. या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या प्रकरणात अजून काही आरोपींचा शोध घेतला असून, अटकेची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान नेटग्रीडमुळे ओळख पटवणे शक्य झाले आणि पुढे तपास लागल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले.

देवगडमध्ये भीषण अपघात, रिक्षा आणि एसटीची धडक; चार जणांचा जागीच मृत्यू

Web Title: 24 year old youth murdered in nanded mistaking him for a thief netgrid identified him four accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 08:43 AM

Topics:  

  • crime
  • Nanded
  • nanded news

संबंधित बातम्या

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
1

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Pune Crime: मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी केली चोरी, दुचाकीसह दोन रिक्षा जप्त
2

Pune Crime: मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी केली चोरी, दुचाकीसह दोन रिक्षा जप्त

Chhattisgarh Crime: एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय तरुणाने रचला मोठा कांड; इंटरनेटवर पाहून बॉम्ब तयार केले आणि पॅकेट तयार करून…
3

Chhattisgarh Crime: एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय तरुणाने रचला मोठा कांड; इंटरनेटवर पाहून बॉम्ब तयार केले आणि पॅकेट तयार करून…

Satara crime: दारूच्या नशेत रिक्षाचालकाचे भयानक कृत्य! आधी २-३ वाहनांना दिली धडक, नंतर महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेलं
4

Satara crime: दारूच्या नशेत रिक्षाचालकाचे भयानक कृत्य! आधी २-३ वाहनांना दिली धडक, नंतर महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.