Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime : बापरे! वर्षभरात १८९ बलात्कार तर ६३ हत्या; नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक आकडेवारी

कधी बलात्कार, कधी हत्या तर कधी चोरी प्रकरण, ही गुन्हेगारी कधी संपुष्टात येणार? महिला कधी सुरक्षित राहणार, असं अनेक प्रश्न उपस्थित होत असताना नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक आकडेवारी समोर आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 10, 2026 | 06:45 PM
बापरे! वर्षभरात १८९ बलात्कार तर ६३ हत्या; नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक आकडेवारी

बापरे! वर्षभरात १८९ बलात्कार तर ६३ हत्या; नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक आकडेवारी

Follow Us
Follow Us:
  • २०२५ मध्ये १८ हजार ४२० गुन्ह्यांची नोंद
  • २०२४ च्या तुलनेत सन २०२५ मध्ये गुन्ह्यांत वाढ
  • १ हजार २५९ गुन्हे उघड
नाशिक : नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात २०२५ मध्ये १८ हजार ४२० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. वर्षभरात एक्केचाळीस पोलिस ठाण्यांमध्ये ६३ हत्या तर १८९ बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सिन्नर हद्दीत सर्वाधिक चौदाशे गुन्हे झाले. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात सन २०२४ च्या तुलनेत सन २०२५ मध्ये गुन्ह्यांत वाढ झाली. मात्र, गुन्ह्याचा शोध लागण्याचे प्रमाणही तितकेच राहिले. सिन्नरमध्ये सर्वाधिक १ हजार ४१२ गुन्हे नोंद असून त्यापैकी १ हजार २५९ गुन्हे उघड झाले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक गुन्हे दुखापतीचे आहेत.

सिन्नर पाठोपाठ मनमाडमध्ये १ हजार १६१, नांदगावात १ हजार १५, मालेगाव तालुक्यात ९३८, सटाणामध्ये ९२३, चांदवडमध्ये ७७४, ओझरमध्ये ७४९ गुन्हे नोंद आहेत. यासह वडनेर ५४४, दिंडोरीत ५३६, वावीत ४६९, खाकुर्डीत ७२५, इगतपुरीत ६२७, येवला घोटीत ४६२, वणीत ४४१ गुन्हे नोंद तालुक्यात ५७५, सिन्नर एमआयडीसीत आहेत.

जन्मठेपेचा कैदी खुल्या कारागृहातून फरार! कुख्यात बबला टोळीतील सदस्याचे फिल्मी स्टाईल पलायन

महिला पोलीस पथकाला पाचारण

दरम्यान, नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर व तेगबीर संधू यानी पथकांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत, त्यानुसार वर्षभर विविध ठिकाणी धाडसी स्वरुपाच्या कारवाया करण्यात आल्या. ग्रामीण भागातील हातभट्टचा उद्ध‌वस्त करण्यासाठी महिला पोलिसांच्या पथकांनाही पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, याच स्वरुपाची कारवाई सन २०२६ मध्येही सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. त्यानुसार संबंधित ठाण्यांसह विभागांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी नियोजन केले.

याचदरम्यान काही दिवसांपूर्वी नाशिक-पुणे रस्त्यावरील बोधलेनगर परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. साई मंदिरातून आणलेल्या प्रसादावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक भांडणात झाले, ज्यामुळे धाकट्या भावाने त्याच्या मोठ्या भावाला लाकडी काठीने मारहाण करून ठार मारले. या घटनेमुळे कुटुंबातील आई आणि बहिणीवर मोठे दुःख ओढवले आहे. तक्रारीनुसार, ८ जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दोन्ही भावांमध्ये भांडण सुरू झाले. परिसरातील स्प्रिंग व्हॅली सोसायटीजवळील साई मंदिरात प्रसाद आयोजित केला जात होता. योगेश दत्ता बोरसे (३२) तिथून घरी प्रसाद घेऊन आला होता. तो प्रसाद खाण्यासाठी बसताच त्याचा धाकटा भाऊ सनी दत्ता बोरसे (३०) याने प्रसादाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर शारीरिक हाणामारीत झाले.

संतापजनक! सावत्र वडिलांकडून १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

Web Title: 63 murders and 189 assault in nashik crime news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 06:45 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • police

संबंधित बातम्या

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
1

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला
2

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला

Ujjain Shahi Masjid: शाही मशिदीच्या कारवाईवरून उज्जैनमध्ये गोंधळ; जमाव-पोलिसांत संघर्ष, दगडफेकीनंतर अश्रुधुराच्या नळकांड्या
3

Ujjain Shahi Masjid: शाही मशिदीच्या कारवाईवरून उज्जैनमध्ये गोंधळ; जमाव-पोलिसांत संघर्ष, दगडफेकीनंतर अश्रुधुराच्या नळकांड्या

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.