Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! अश्लील फोटोसाठी सातवीतील मुलीवर दबाव; ऑनलाईन ओळख झाली अन् नंतर त्याच…

आर्यन आत्रे असे नाव सांगणाऱ्यासह अन्य दोघांविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे. याप्रकरणात १४ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 09, 2026 | 03:23 PM
फोनमधील पैसे काढण्याची धमकी, मुलीला जाळ्यात ओढले

फोनमधील पैसे काढण्याची धमकी, मुलीला जाळ्यात ओढले

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : मोबाईलवर रोब्लॉक्स गेम खेळताना झालेली अनोळखी व्यक्तीशी ओळख, त्यानंतर स्नॅपचॅटवर चॅटींग, व्हॉट्सॲप सुरू करण्यासाठी पालकांच्या फोनमधील फोन पेवरील पैसे काढून घेण्याची धमकी आणि पुढे अश्लील छायाचित्रांची मागणी, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामवरील वेगवेगळ्या खात्यांद्वारे चॅटिंग सुरू ठेवून अल्पवयीन मुलीला धमकावण्यात आले. अखेर तिच्या आई-वडिलांनाही कॉल करून त्रास देण्यात आला. हा प्रकार १ नोव्हेंबर २०२५ ते ५ ऑगस्ट २०२६ दरम्यान एन-२ परिसरातील ठाकरे नगरात घडला.

आर्यन आत्रे असे नाव सांगणाऱ्यासह अन्य दोघांविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे. याप्रकरणात १४ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली. त्यानुसार, पीडिता इयत्ता ७ वीत शिक्षण घेत असून, नोव्हेंबर २०२५ मध्ये घरातील मोबाईल वायफायला कनेक्ट करून रोब्लॉक्स खेळत होती. त्यावेळी आर्यन आत्रे असे नाव सांगणाऱ्या मुलाशी तिची इंटरनेटवरून ओळख झाली. दोन दिवस रोब्लॉक्सवर चॅटिंग केल्यानंतर आर्यनने स्नॅपचॅटवर दोन खाती तयार करून त्यांचे पासवर्ड दिले. त्यानंतर पीडितेने त्याच्यासोबत चॅटींग केले.

Karnatak crime: ग्लुकोजच्या बाटलीतून विष अन् माजी सैनिकाचा मृत्यू; 3 महिन्यांनी मृतदेह काढला कबरीतून बाहेर…

व्हॉट्सअॅपसाठी दिला नकार

दोन-तीन दिवस स्नॅपचॅटवर चॅटिंग केल्यानंतर आर्यनने व्हॉट्सॲप सुरू करण्यास सांगितले. नकार दिल्यावर आई-वडिलांच्या फोनमधील फोन पेवरील पैसे काढून घेण्याची धमकी दिली. घाबरलेल्या पीडितेने व्हॉट्सॲप सुरू केले. सुमारे पंधरा दिवस चॅटिंग झाल्यानंतर आर्यनने दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरून व्हॉट्सॲप वापरण्यास सांगितले. तोही दुसऱ्या क्रमांकावरून तिच्याशी बोलत होता.

व्हाईस रेकॉर्डिंग, चॅटिंगद्वारे संपर्कात

मार्च २०२६ मध्ये आर्यनने पीडितेला अश्लील छायाचित्र काढून व्हॉट्सॲपवर पाठविण्यास सांगितले. नकार दिल्यावर आईच्या फोन पेवरील पैसे काढून घेण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून पीडितेने छायाचित्र पाठवले. त्यानंतर आर्यननेही स्वतःची छायाचित्रे पाठविली. जुलैपर्यंत तो व्हॉट्सॲपवर व्हिडिओ, व्हाईस रेकॉर्डिंग आणि चेंटिंगद्वारे तिच्याशी संपर्कात होता.

Crime News : ऑनलाइन मैत्री…मग गुप्त माहितीचा खेळ! हवाई दलाच्या अधिकाऱ्याविरोधात गंभीर आरोप

Web Title: 7th girl pressured for obscene photos incident in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime news

संबंधित बातम्या

महिलांची बैठक लावण्यावरून वाद, कांदळीतील कलाकेंद्रात गाेळीबाराचा थरार; नेमकं काय घडलं?
1

महिलांची बैठक लावण्यावरून वाद, कांदळीतील कलाकेंद्रात गाेळीबाराचा थरार; नेमकं काय घडलं?

Himanshi Khurana: कॅनडामध्ये भारतीय तरुणीच्या हत्येने खळबळ; आंतरराष्ट्रीय मोहिमेनंतर आरोपी अब्दुलला टोरोंटो विमानतळावर केली अटक
2

Himanshi Khurana: कॅनडामध्ये भारतीय तरुणीच्या हत्येने खळबळ; आंतरराष्ट्रीय मोहिमेनंतर आरोपी अब्दुलला टोरोंटो विमानतळावर केली अटक

Crime News: ऑनलाइन मैत्री… मग गुप्त माहितीचा खेळ! हवाई दलाच्या अधिकाऱ्याविरोधात गंभीर आरोप
3

Crime News: ऑनलाइन मैत्री… मग गुप्त माहितीचा खेळ! हवाई दलाच्या अधिकाऱ्याविरोधात गंभीर आरोप

हिंगोलीच्या तरुणाचा यवतमाळ जिल्ह्यात खून; सहा लाख रुपयांची सुपारी देऊन संपवलं
4

हिंगोलीच्या तरुणाचा यवतमाळ जिल्ह्यात खून; सहा लाख रुपयांची सुपारी देऊन संपवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.