Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondia : वडिलांसोबत शेतात गेली आणि काळाने घात केला! बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; गोंदिया येथील घटना

गोंदिया जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय रुची पारधीचा मृत्यू झाला. वडिलांसोबत शेतात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात भीती व संताप पसरला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 30, 2025 | 10:34 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 9 वर्षीय रुची पारधीवर बिबट्याचा अचानक हल्ला
  • बिबट्याने चिमुकलीला काही अंतरावर फरफटत नेले
  • उपचारादरम्यान मृत्यू, गावात भीतीचे वातावरण
गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षीय चिमुलीचा मृत्यू झाला आहे. रुची देवानंद पारधी (वय 9), रा. इंदोरा निमगाव असे मृत चिमुकलीचे नाव आहे. रुची ही आपल्या वडिलांसोबत शेतात गेली होती. त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. तिला गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री तिचा मृत्यू झाला. ही घटना गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील इंदोरा निमगाव येथे घडली. या घटनेने गावात भीतीचे वातावरण आहे.

Kalyan Crime: धक्कादायक! धाब्यावर बसल्या बसल्या शिवसेना पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या! कारण काय?

काय घडलं नेमलं?

रुची ही तिच्या वडिलांसोबत शेतावर गेली होती. वडील तारांचे कुंपण लावण्याचे काम करीत होते, तर रुची ही शेतातील बांधात उभी होती. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला करून तिला काही अंतरावर फरफटत नेले. रुचीचा रडण्याचा आवाज ऐकून तिचे वडील व आजूबाजूच्या शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांनी आरडाओरड केली. यानंतर बिबट्याने रुचीला सोडून देत जंगलाच्या दिशेने पळ काढला. बिबट्याच्या हल्ल्यात रुची गंभीर जखमी झाली. वडिलांनी आणि शेजाऱ्याच्या शेतकऱ्यांनी तिला त्वरित स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान रात्री आठ वाजता तिचा मृत्यू झाला.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून परिसरात भीतीचे वातावरण आहे. मागील काही महिन्यांपासून गोंदिया जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढली आहे. या भागात वन्यप्राण्यांचा वाढता वावर रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

घरात सापडले 3 कुजलेले मृतदेह! कुटुंबाने उचललं टोकाचं पाऊल

हैदराबाद येथून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा संशयास्पद मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली आहे. पाच महिन्यापुरीच कुटुंबातील थोरल्या मुलीने आत्महत्या केली होती. आता तिघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे. सुरक्षारक्षक श्रीनिवास, त्याची पत्नी विजयालक्ष्मी आणि त्यांची मुलगी श्रव्या असे मृतदेह सापडलेल्या व्यक्तींचे नावे आहे. थोरल्या मुलीचे नाव काव्या असे आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बिबट्याचा हल्ला कसा झाला?

    Ans: चिमुकली शेतात उभी असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करून तिला फरफटत नेले.

  • Que: उपचार कुठे करण्यात आले?

    Ans: तिला प्रथम स्थानिक आरोग्य केंद्रात आणि नंतर गोंदिया येथील खासगी रुग्णालयात दाखल केले गेले, मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  • Que: घटनेनंतर प्रशासनाची काय प्रतिक्रिया?

    Ans: वनविभागाने तपास सुरू केला असून गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पिंजरा लावण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: 9 year old child dies in leopard attack incident in gondia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 10:34 AM

Topics:  

  • crime
  • Gondia
  • Leopard Attack

संबंधित बातम्या

गाढवे पट वस्तीवर बिबट्याचा मुक्त संचार! ओतूर परिसरातील नागरिक भयभीत; वनविभागाच्या कारवाईकडे लक्ष
1

गाढवे पट वस्तीवर बिबट्याचा मुक्त संचार! ओतूर परिसरातील नागरिक भयभीत; वनविभागाच्या कारवाईकडे लक्ष

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
2

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.