Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेअर मार्केटमध्ये जास्त पैसे कमविण्याचा मोह भोवला; 48 वर्षीय व्यक्तीला अडीच कोटींचा गंडा

अंबरनाथ पश्चिम येथील नजीर खान यांना ऑनालईन स्कॅमच्या नावाखाली आरोपींनी तब्बल अडीज कोटींचा गंडा घातला आहे. आरोपींनी नजीर खान यांना विश्वासात घेऊन बँक खात्यातून पैसे ट्रान्स्फर करण्यास भाग पडला. यावेळी नजीर खान यांनी आरोपींच्या खात्यात तब्बल 2,51,36,500 रुपये ट्रान्सफर केले. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 14, 2024 | 02:03 PM
शेअर मार्केटमध्ये जास्त पैसे कमविण्याचा मोह भोवला (फोटो सौजन्य - pinterest)

शेअर मार्केटमध्ये जास्त पैसे कमविण्याचा मोह भोवला (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us
Follow Us:

ऑनाईलन स्कॅममुळे नागरिकांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना तुम्ही आतापर्यंत ऐकल्या असतील. आता अशीच एक घटना अंबरनाथमध्ये देखील घडली आहे. अंबरनाथमध्ये एका 48 वर्षीय व्यक्तीची ऑनाईलन फसवूणक करण्यात आली आहे. नजीर खान (वय ४८) असं या व्यक्तीचं नाव आहे. शेअर मार्केटमध्ये जास्त पैसे कमवण्याचं आमिष आरोपींनी नजीर खान यांना दिलं. या घटनेत नजीर खान यांची तब्बल 2 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. नजीर खान यांना शेअर मार्केटमध्ये जास्त पैसे कमविण्याचा मोह भोवला आहे. त्यांना आरोपींनी ऑनलाईन ट्रेंडीगच्या नादात अडीच कोटींचा गंडा घातला आहे.

हेदेखील वाचा- वडोल गावात जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; आरोपीला अटक करण्याची कुटुंबियांची मागणी

अंबरनाथ पश्चिम येथील नजीर खान यांना ऑनालईन स्कॅमच्या नावाखाली तब्बल अडीच कोटींचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून जास्त पैसे मिळवण्याचा मोह अंबरनाथ पश्चिम भागातील नजीर खान यांना चांगलाच भोवला आहे. नजीर खान अंबरनाथ पश्चिम येथील वुलन चाळ परिसरात राहतात. आरोपींनी त्यांना शेअर मार्केटमध्ये जास्त पैसे कमवण्याचं आमिष देत त्यांची फसवूणक केल्याचं समोर आलं आहे.

हेदेखील वाचा- 30 रुपये रिक्षाच्या भाड्यावरून झाला वाद, मित्रच मित्राला भिडला; भयंकर शेवट

आमच्या कंपनीच्या मोबाईल अँप किंवा वेबसाईटवर वरून इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंग केल्यास जास्तीचा परतावा मिळतो, असा दावा आरोपींनी केला होता. या दाव्यावर नजीर खान यांनी विश्वास ठेवला. यानंतर नजीर खान यांनी आरोपींनी सांगितलेल्या वेबसाईटवर वरून इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंग करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी नजीर खान यांना विश्वासात घेऊन बँक खात्यातून पैसे ट्रान्स्फर करण्यास भाग पडला. यावेळी नजीर खान यांनी आरोपींच्या खात्यात तब्बल 2,51,36,500 रुपये ट्रान्सफर केले. या घटनेनंतर आपली फसवूणक झाली असल्याचे नजीर खान यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली आणि अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ पळसकर यांनी सांगितलं की, अंबरनाथ पश्चिम येथील नजीर खान यांना ऑनालईन स्कॅमच्या नावाखाली आरोपींनी तब्बल अडीज कोटींचा गंडा घातला आहे. आमच्या कंपनीच्या मोबाईल अँप किंवा वेबसाईटवर वरून इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंग केल्यास जास्तीचा परतावा मिळतो, असा दावा आरोपींनी केला होता. यानंतर आरोपींनी नजीर खान यांना विश्वासात घेऊन बँक खात्यातून पैसे ट्रान्स्फर करण्यास भाग पडला. यावेळी नजीर खान यांनी आरोपींच्या खात्यात तब्बल 2,51,36,500 रुपये ट्रान्सफर केले. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस तपास सुरू आहे.

Web Title: A 48 year old man was robbed of two and a half crores in the greed to make more money in share market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 02:03 PM

Topics:  

  • crime news
  • share market

संबंधित बातम्या

Share Market Today: गुंतवणूकदारांनोsss आजच्या ट्रेडिंगसाठी तयार राहा! बाजारात तेजीचे संकेत, तज्ज्ञांच्या रडारवर हे स्टॉक्स
1

Share Market Today: गुंतवणूकदारांनोsss आजच्या ट्रेडिंगसाठी तयार राहा! बाजारात तेजीचे संकेत, तज्ज्ञांच्या रडारवर हे स्टॉक्स

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक
2

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
3

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

घसरत्या Share Market ला कधी लागणार ब्रेक? बाजाराची पुढील दिशा काय असणार? ‘हे’ 3 मोठे फॅक्टर्स ठरवणार दिशा
4

घसरत्या Share Market ला कधी लागणार ब्रेक? बाजाराची पुढील दिशा काय असणार? ‘हे’ 3 मोठे फॅक्टर्स ठरवणार दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.