Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावंतवाडीत ‘ओटी’ भरण्याच्या बहाण्याने लूट; संशयास्पद महिला अन् डिलिव्हरी बॉईजवर कारवाई करण्याची मागणी

सावंतवाडी शहरात सध्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन नागरिकांना लुटणारी एक टोळी सक्रिय झाली आहे. या टोळीवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 22, 2026 | 02:53 PM
सावंतवाडीत ‘ओटी’ भरण्याच्या बहाण्याने लूट; संशयास्पद महिला अन् डिलिव्हरी बॉईजवर कारवाई करण्याची मागणी

सावंतवाडीत ‘ओटी’ भरण्याच्या बहाण्याने लूट; संशयास्पद महिला अन् डिलिव्हरी बॉईजवर कारवाई करण्याची मागणी

Follow Us
Follow Us:

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात सध्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन नागरिकांना लुटणारी एक टोळी सक्रिय झाली आहे. ‘ओटी भरा’ असा बनाव करून घरोघरी जाणाऱ्या संशयास्पद महिला आणि शहरात रेकी करणाऱ्या डिलिव्हरी बॉईजवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शहरात चार महिलांची एक टोळी फिरत आहे. यातील एक महिला अंध असल्याचे भासवले जाते, तर इतर तीन महिला सोबत असतात. या महिला घरासमोर येऊन ‘ओटी भरा’ अशी विनंती करतात. मात्र, एकदा का त्यांना घरात प्रवेश मिळाला की त्या थेट ५ हजार रुपयांची अवास्तव मागणी करतात. पैसे देण्यास नकार दिल्यास या महिला हुज्जत घालतात आणि जबरदस्तीने ५०० ते १००० रुपये घेतल्याशिवाय तिथून हलत नाहीत. या आक्रमक पवित्र्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

डिलिव्हरी बॉईजकडून ‘रेकी’ची शक्यता?

केवळ महिलाच नव्हे, तर डिलिव्हरी बॉय म्हणून शहरात वावरणाऱ्या काही नवीन तरुणांच्या हालचालीही संशयास्पद असल्याचे समोर आले आहे. हे तरुण विविध सोसायट्यांमध्ये जाऊन कोणती घरे बंद आहेत?, कोणत्या घरात वृद्ध व्यक्ती एकट्या राहतात? याची माहिती (रेकी) काढत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या माहितीचा वापर करून भविष्यात मोठ्या चोरीच्या घटना घडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : आंबेगावात युरिया खताची तीव्र टंचाई; शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा

पोलिसांकडे आक्रमक मागणी

या गंभीर प्रकाराची दखल घेत भाजपा कार्यकर्ते विराग मडकईकर यांनी सावंतवाडी पोलिसांना निवेदन दिले आहे. पोलिसांनी शहरात फिरणाऱ्या अशा संशयास्पद महिला आणि परप्रांतीय किंवा बाहेरील तरुणांची तातडीने चौकशी करावी. पूर्वसूचना न देता पैसे गोळा करणाऱ्यांवर निर्बंध घालावेत आणि त्यांची पूर्ण ओळख पटल्याशिवाय त्यांना शहरात फिरू देऊ नये, अशी मागणी मडकईकर यांनी केली आहे. तसेच घराबाहेर अनोळखी व्यक्ती दिसल्यास किंवा असा प्रकार घडल्यास त्वरित पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा आणि सावध राहावे, असे आवाहन केले आहे.

Web Title: A gang robbing citizens has become active in sawantwadi city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Sawantwadi

संबंधित बातम्या

तू शहर सोडून जा, नाहीतर तुला…; संभाजीनगरमध्ये जीम ट्रेनर तरुणीचा 7 महिने पाठलाग
1

तू शहर सोडून जा, नाहीतर तुला…; संभाजीनगरमध्ये जीम ट्रेनर तरुणीचा 7 महिने पाठलाग

तक्रार दिल्याचा राग, दुकानदार महिलेला 4 दिवस घराबाहेर पडू दिले नाही; चाकू दाखवत दिल्या धमक्या
2

तक्रार दिल्याचा राग, दुकानदार महिलेला 4 दिवस घराबाहेर पडू दिले नाही; चाकू दाखवत दिल्या धमक्या

Bihar : सतत रडत होते बाळ, आवाज सहन न झाल्याने आईनेच कोयत्याने चिरला ६ महिन्यांच्या मुलीचा गळा; घटनेनंतर आत्महत्येचा प्रयत्न
3

Bihar : सतत रडत होते बाळ, आवाज सहन न झाल्याने आईनेच कोयत्याने चिरला ६ महिन्यांच्या मुलीचा गळा; घटनेनंतर आत्महत्येचा प्रयत्न

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक…
4

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.