Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात 17 व्या मजल्यावरून उडी मारून मुलीची आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

'शेजारच्या मुलासोबत का बोलतेस' या शुल्लक कारणावरून सातत्याने मित्राकडून होणारा त्रास तसेच त्याच्या धमक्यांना कंटाळून १७ वर्षीय मुलीने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 06, 2026 | 12:30 AM
पुण्यात 17 व्या मजल्यावरून उडी मारून मुलीची आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

पुण्यात 17 व्या मजल्यावरून उडी मारून मुलीची आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘शेजारच्या मुलासोबत का बोलतेस’ या शुल्लक कारणावरून सातत्याने मित्राकडून होणारा त्रास तसेच त्याच्या धमक्यांना कंटाळून १७ वर्षीय मुलीने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुलीने १७ व्या मजल्यावरून उडी मारल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

 

साक्षी शिवाजी आवटे (वय १७, रा. बालेवाडी) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी गोरख सुग्रिव गोरे (वय २१, रा. बालेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत साक्षीच्या भावाने बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी बालेवाडीतील सावळे हॉस्पीटलच्या पाठिमागील बाजूस राहत होती. ती घरकाम करत होती. गोरख हा तिला गेल्या तीन ते चार वर्षांपासून ओळखत होता. त्यांच्यात मैत्री होती. गोरखही खासगी कामे करत होता. या गोरखकडे त्याच्याकडे साक्षीचे काही फोटो होते. हे फोटो तो व्हायरल करण्याची धमकी देत होता.

दरम्यान, साक्षी तिच्या घराशेजारी राहणाऱ्या एका मुलाशी बोलत होती. त्याचा राग गोरख याला होता. त्यावरून तो तिच्याशी वाद घालत असत. तिला तु त्या मुलाशी का बोलतेस असे म्हणत असत. त्यावरून तिला त्रास देत होता. तिला घरी येऊनही शिवीगाळ करत असत. त्याने साक्षीला फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून साक्षीने ती काम करत असलेल्या कुणाल एक्सपायरी या बहुमजली इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक अलका सरग करत आहेत.

हे सुद्धा वाचा : झेडपीत मंगळवारी रंगणार ‘हायव्होल्टेज’ ड्रामा; समिती सदस्य निवडीसाठी राजकीय फिल्डिंग जोरात

Web Title: A girl committed suicide by jumping from a building in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Pune Crime
  • pune news
  • Sucide News

संबंधित बातम्या

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी
1

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी

Puna Club Magicians ठरले चॅम्पियन! डेक्कन जिमखाना करंडकावर मिळवला कब्जा
2

Puna Club Magicians ठरले चॅम्पियन! डेक्कन जिमखाना करंडकावर मिळवला कब्जा

पुणे पदवीधरसाठी हर्षदा देशमुख-जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल; महाविकास आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन
3

पुणे पदवीधरसाठी हर्षदा देशमुख-जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल; महाविकास आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब
4

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.