Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कारल्याची भाजी बनवल्याने मुलाने आईसोबत घातला वाद; रागातच केली हत्या

आईने कारल्याची भाजी बनवल्याने जगदीशचा पारा चढला आणि आईशी वाद घालून मारहाण केली. या मारहाणीत आईचा मृत्यू आणि सकाळी उठल्या नाही. त्यामुळे घराशेजारी महिलांनी घरी जाऊन बघितले असता त्या मृतावस्थेत दिसून आल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 21, 2026 | 02:58 PM
कारल्याची भाजी बनवल्याने मुलाने आईसोबत घातला वाद; रागातच केली हत्या

कारल्याची भाजी बनवल्याने मुलाने आईसोबत घातला वाद; रागातच केली हत्या

Follow Us
Follow Us:

मूल : आईने कारल्याची भाजी बनवल्याच्या कारणाने आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही घटना मूल तालुक्यातील डोंगरगांव येथे गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. सुमित्राबाई दशरथ पेटकुले (वय ६५) असे मृत पावलेल्या महिलेचे तर जगदीश दशरथ पेटकुले (वय ३८) असे आरोपी मुलाचे नाव आहे.

मूल तालुक्यातील डोंगरगांव येथील सुमित्रा दशरथ पेटकुले या मुलगा जगदीशसोबत मिळून राहत होते. यादरम्यानच जगदीशने आईची हत्या केली. याबाबतची माहिती पोलिस पाटील यांना दिली. त्यांनी मूल पोलिस स्टेशनला माहिती देताच पोलिस पथक डोंगरगांव येथे जावून पंचनामा केला. सुमित्राबाईचे शव उत्तरीय तपासणीसाठी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. पती नेहमी मद्यप्राशन करून पत्नीला शिवीगाळ व मारहाण करत असल्याने ती मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती. त्यामुळे आई-मुलगा मिळून राहत होते.

हेदेखील वाचा : पत्नीबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने पतीने केली मित्राची हत्या; थेट दगडानेच हल्ला चढवला

दरम्यान, गुरुवारी रात्री आईने कारल्याची भाजी बनवल्याने जगदीशचा पारा चढला आणि आईशी वाद घालून मारहाण केली. या मारहाणीत आईचा मृत्यू आणि सकाळी उठल्या नाही. त्यामुळे घराशेजारी महिलांनी घरी जाऊन बघितले असता त्या मृतावस्थेत दिसून आल्या. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आरोपीला मूल पोलिसांनी केली अटक

शवविच्छेदन झाल्यानंतर शव कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. आरोपीला मूल पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मूल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी करीत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेदेखील वाचा : Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘लोक काय म्हणतील?’ भीतीतून आईनेच 20 वर्षीय मुलीची केली हत्या; काय प्रकरण नेमकं?

Web Title: A man murdered his mother over a minor reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष
1

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष

Pune Crime: पुरावा नष्ट करण्यासाठी हात-पायाला दगड बांधून मृतदेह तळ्यात; मुळशीत तरुणाच्या हत्येने खळबळ
2

Pune Crime: पुरावा नष्ट करण्यासाठी हात-पायाला दगड बांधून मृतदेह तळ्यात; मुळशीत तरुणाच्या हत्येने खळबळ

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा
3

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात
4

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.