Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

60 वर्षीय नराधमाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; घरात कोणी नसल्याची साधली संधी अन्…

पीडित मुलगी धारावी परिसरात आई वडिलांसोबत राहते. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीची नियत फिरली. त्याने घरात प्रवेश करत मुलीला चाकूच्या धाकात धमकावले. आरडाओरड केल्यास गळा कापण्याची तसेच कोणाला काही सांगितल्यास अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देत मुलीवर लैंगिक अत्याचार केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 20, 2024 | 08:56 AM
खळबळजनक ! 10 वर्षांच्या बालिकेवर 52 वर्षीय नराधमाने केला अत्याचार

खळबळजनक ! 10 वर्षांच्या बालिकेवर 52 वर्षीय नराधमाने केला अत्याचार

Follow Us
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत एका 60 वर्षीय नराधमाने तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेदेखील वाचा : धक्कादायक ! बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींवर पुण्यात सामूहिक अत्याचार; दारू पाजली अन्…

पीडित मुलगी धारावी परिसरात आई वडिलांसोबत राहते. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीची नियत फिरली. त्याने घरात प्रवेश करत मुलीला चाकूच्या धाकात धमकावले. आरडाओरड केल्यास गळा कापण्याची तसेच कोणाला काही सांगितल्यास अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देत मुलीवर लैंगिक अत्याचार केले. अत्याचारानंतर आरोपीने चोरीच्या उद्देशाने घरातील दागिनेही शोधण्याचा प्रयत्न केला.

याच दरम्यान मुलीने आरोपीला चकमा देत घराबाहेर पळ काढला. काही वेळातच आई-वडील घरी परतल्यानंतर तिने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यांनी पोलिसांत धाव घेत घडलेली घटना पोलिसांना सांगितली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपीला अटक केली.

विविध कलमान्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून धारावी पोलिसांनी आरोपीवर पोक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

हेदेखील वाचा : गरिबांना मिळणार दोन खोल्यांचे घर, 25 लाखांपर्यंतचे मोफत उपचार; जाहीरनाम्यात काँग्रेसची कोणती आश्वासने?

शिरवळमध्ये अश्लील व्हिडिओ पाहून अत्याचार

शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 5 वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आला. हे घृणास्पद कृत्य अल्पवयीन मुलांनीच केल्याचे उघड झाले आहे. मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ पाहून दोन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Web Title: A old age man did abused of minor girl incident in mumbai nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2024 | 08:56 AM

Topics:  

  • Abused of Minor Girl
  • crime news
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

लव्ह मॅरेज अन् पगारावरून वाद! पतीने गळा आवळून केली बायकोची हत्या; ३ दिवस मृतदेहासोबत घरातच राहिला नराधम
1

लव्ह मॅरेज अन् पगारावरून वाद! पतीने गळा आवळून केली बायकोची हत्या; ३ दिवस मृतदेहासोबत घरातच राहिला नराधम

बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेवर गुन्हा दाखल; डॉक्टरकडे मागितली 5 लाखांची खंडणी, घरात घुसून पट्ट्यानेही केली मारहाण
2

बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेवर गुन्हा दाखल; डॉक्टरकडे मागितली 5 लाखांची खंडणी, घरात घुसून पट्ट्यानेही केली मारहाण

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
3

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
4

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.