Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिस दलात खळबळ! ASI पी.एन.पाटील यांनी संपवलं आयुष्य; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय

नवी मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कथित मानसिक त्रासाला कंटाळून सहाय्यक पोलिस फौजदार पी. एस. पाटील यांनी टोकाचे पाऊल उचलत ऐरोलीतील साची लॉजमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 06, 2026 | 12:34 PM
पोलिस दलात खळबळ! ASI पी.एन.पाटील यांनी संपवलं आयुष्य; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय

पोलिस दलात खळबळ! ASI पी.एन.पाटील यांनी संपवलं आयुष्य; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय

Follow Us
Follow Us:

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कथित मानसिक त्रासाला कंटाळून सहाय्यक पोलिस फौजदार पी. एस. पाटील यांनी टोकाचे पाऊल उचलत ऐरोलीतील साची लॉजमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी पाटील यांनी एक व्हिडिओ तयार केला होता तसेच नऊ पानांची सविस्तर सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे. या घटनेमुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई पोलीस दलातील ASI पी. एन. पाटील यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येच्या आधी सुसाईड नोट मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं लिहिली आहे. तसंच त्यांनी एक व्हिडीओ सुद्धा रेकॉर्ड करून ठेवला होता.  यामध्ये त्यांनी तत्कालीन DCP संजय कुमार पाटील, वायरलेस ACP गिरीष ठाकरे, सध्या आस्थापना विभागातील हेड कॉन्स्टेबल जयवंत आहीरे यांनी मला त्रास दिला आहे, त्यामुळे आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. त्याच बरोबर पी.एन. पाटील यांनी आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं घेतली आहेत. ऐरोली मधील लॅाजवर जाऊन फॅनला गळफास घेवून आत्महत्या केली आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी न्याय द्यावा, जय हिंद महाराष्ट्र पोलीस, जय महाराष्ट्र पोलीस, असं म्हणत पाटील यांनी अखेरचा निरोप घेतला.

घटनास्थळी मिळालेल्या कथित सुसाईड नोटमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख असल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पाटील यांनी एक ८ पानाची नोट सुद्धा लिहून ठेवली आहे. या सुसाईड नोटमध्ये नेमके काय आरोप करण्यात आले आहेत, याबाबत अधिकृत तपासानंतरच स्पष्टता होणार आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : बनावट व्यक्ती उभी करून प्लॉट केला नावावर; न्यायालयाच्या आदेशानंतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

भिगवण रोड परिसरातील एका निवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून १६ वर्षीय विद्यार्थिनीने उडी मारल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ४) पहाटे घडली आहे. गंभीर जखमी अवस्थेत तिला वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान पहाटे सुमारे पाच वाजता तिचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यापूर्वी एका अल्पवयीन मुलीने देखील अशाच प्रकारे गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली होती, या घटनेनंतर ही दुसरी आत्महत्या आहे, त्यामुळे बारामती परिसरात पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: A police personnel from the navi mumbai police force has committed suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 12:33 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Navi Mumbai
  • suicide news

संबंधित बातम्या

हिंजवडीच्या वाहतूक कोंडीला कायमचा पूर्णविराम! ‘पीएमआरडीए’चा 2182 कोटींचा मास्टर प्लॅन
1

हिंजवडीच्या वाहतूक कोंडीला कायमचा पूर्णविराम! ‘पीएमआरडीए’चा 2182 कोटींचा मास्टर प्लॅन

Supriya Sule : पुण्यातील ‘या’ भागातील रस्त्यांची दुरावस्था; प्रशासनाच्या कारभारावर सुप्रिया सुळेंचा सवाल
2

Supriya Sule : पुण्यातील ‘या’ भागातील रस्त्यांची दुरावस्था; प्रशासनाच्या कारभारावर सुप्रिया सुळेंचा सवाल

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
3

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल
4

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.