Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात हिट अँड रनमध्ये सात वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; बालेवाडीतील धक्कादायक घटना

पुण्याच्या बालेवाडी परिसरात हिट अँड रनची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात सात वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 20, 2025 | 02:56 PM
पुण्यात हिट अँड रनमध्ये सात वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; बालेवाडीतील धक्कादायक घटना

पुण्यात हिट अँड रनमध्ये सात वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; बालेवाडीतील धक्कादायक घटना

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यासह देशभरात अपघाताच्या घटना वाढल्या
  • पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना
  • सात वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू
पुणे : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागात अपघातांमध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अपघात टाळण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्याची गरज आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. पुण्याच्या बालेवाडी परिसरात हिट अँड रनची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात सात वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर पाच वर्षीय भाऊ आणि आजोबा जखमी झाले आहेत.

अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला आहे. अनुराग चांदमारे असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव होतं. तर पाच वर्षीय भाऊ अभिनव चांदमारे आणि आजोबा बंडू वावळकर यांच्यावर उपचार सुरु आहेत. बुधवारी घडलेल्या अपघात प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. बावधन पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत.

पुण्यातील नवले पुलाजवळ अपघात

राज्यात वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. गेल्या काही दिवसाखाली पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळ बुधवारी एक हृदयद्रावक आणि मोठी दुर्घटना घडली. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या एका अवजड कंटेनरचे नवले ब्रिजवर अचानक ब्रेक फेल झाले. यामुळे सहा ते सात गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक बसली आणि त्यापैकी दोन वाहनांना भीषण आग लागली. या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सुमारे २० जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे काम सुरू केले. अपघातानंतर नवले पुलावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. ब्रेक फेल झालेल्या ट्रकच्या चालकाचाही मृत्यू झाला आहे.

Web Title: A seven year old child has died in an accident in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 02:56 PM

Topics:  

  • Accident News
  • crime news
  • pune news

संबंधित बातम्या

मिक्सर–ग्राइंडरच्या युगातही दगडाशी नातं; वाचा कारागिरांचा संघर्षमय प्रवास
1

मिक्सर–ग्राइंडरच्या युगातही दगडाशी नातं; वाचा कारागिरांचा संघर्षमय प्रवास

पतीच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीसह सासूला सुनावली शिक्षा; नेमकं प्रकरण काय?
2

पतीच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीसह सासूला सुनावली शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

कोयत्याच्या धाकाने दरोडा, कॅमेऱ्यात थरार कैद; रात्री नेमकं काय घडलं?
3

कोयत्याच्या धाकाने दरोडा, कॅमेऱ्यात थरार कैद; रात्री नेमकं काय घडलं?

अरुण गवळीच्या गॅंगची साथ, शुल्लक कारण अन् गुन्हेगारीकडे वळण; जाणून घ्या बाबा बोडके टोळीचा इतिहास
4

अरुण गवळीच्या गॅंगची साथ, शुल्लक कारण अन् गुन्हेगारीकडे वळण; जाणून घ्या बाबा बोडके टोळीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.