Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तू माझी नाही झालीस, तर कुणाचीच होऊ देणार नाही; कोंढव्यात तरुणीचा पाठलाग करून मारहाण

तरूणीने लग्नासाठी नाही म्‍हटल्‍याचा रागातून तरूणीचा पाठलाग करून तिला व तिच्‍या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 28, 2026 | 02:55 PM
तू माझी नाही झालीस, तर कुणाचीच होऊ देणार नाही; कोंढव्यात तरुणीचा पाठलाग करून मारहाण

तू माझी नाही झालीस, तर कुणाचीच होऊ देणार नाही; कोंढव्यात तरुणीचा पाठलाग करून मारहाण

Follow Us
Follow Us:

पुणे : तरूणीने लग्नासाठी नाही म्‍हटल्‍याचा रागातून तरूणीचा पाठलाग करून तिला व तिच्‍या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच तिला तु माझी नाही झालीस, तर कुणाचीज होऊ देणार नाही अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३० वर्षीय पीडित तरुणीने तक्रार दिली आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने तिचा वारंवार पाठलाग करून तिला मानसिक त्रास दिला आहे. जानेवारी २०२६ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. आरोपीने पीडितेचा वारंवार पाठलाग केला आणि तिच्या घरात शिरून तिला मारहाण केली. “जर तू माझी झाली नाहीस, तर मी तुला कुणाचीच होऊ देणार नाही आणि तुम्हाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी त्याने दिली. तसेच आरोपीने पीडितेच्या आईलाही शिवीगाळ केली असून, वारंवार फोन करून तिचा छळ केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक प्रसाद जाधव करत आहेत.

हे सुद्धा वाचा : हुमगाव-बावधन रस्त्याला बांधकाम मंत्र्यांकडून हिरवा कंदील; जावळीकरांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने ठोस पाऊल

तरुणींचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग

अमरावतीच्या परतवाडा येथील व्हिडीओ व्हायरल प्रकरण चर्चेत असतानाच आता कोल्हापुरात देखील युवतींचे व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुलाची शिरोली येथील शाहिद सनदे याला या प्रकरणी अटक करण्यात आली, न्यायलयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तरुणीवर अत्याचार करून व्हिडीओ मित्राला शेअर केल्याचं उघड झालं आहे. तर आरोपी शाहिद सनदे याच्याकडे आणखी 8 ते 9 तरुणींचे व्हिडीओ असल्याचा पोलिसांना संशय आहे. शाहिदचा मित्र शाहरुख देसाई मात्र फरार झाला आहे, पोलिसांचा शोध सुरू आहे. कारवाई करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम समाजाकडून देखील पोलिसांकडे मागणी करण्यात आली आहे. शाहिद समीर सनदे (रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) याने तरूणीवर अत्याचार करून तिचे व्हिडीओ बनवून मित्रांना शेअर केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत पिडीत तरूणीने राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयिताला अटक केले. त्याला हातकणंगले पोलिस ठाण्याकडे सोपविण्यात आल्यानंतर येथे गुन्हा दाखल केला. हातकणंगलेचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी त्याला पेठवडगाव न्यायालयामध्ये सोमवारी हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. व्हिडिओ तयार करणारा त्याचा मित्र फरार असून, त्याच्याकडे इतर युवतींचे व्हिडीओ असल्याचा संशय आहे.

Web Title: A shocking incident has taken place in kondhwa area of pune where a young woman was beaten up

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ
1

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ

Pune Crime: अवघ्या थुंकण्यावरून वाद टोकाला; मुंढव्यात लोखंडी हत्याराने दोघांवर हल्ला
2

Pune Crime: अवघ्या थुंकण्यावरून वाद टोकाला; मुंढव्यात लोखंडी हत्याराने दोघांवर हल्ला

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
3

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त
4

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.