Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुळजापुरात रक्तरंजित थरार, तरुणावर धारदार शस्त्राने वार; नेमकं काय घडलं?

तुळजापूर शहरातील जुनी कन्या प्रशाला परिसरात गुरुवारी मध्यरात्री एका युवकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याने तुळजापूर शहर हादरले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 09, 2026 | 12:05 PM
तुळजापुरात रक्तरंजित थरार, तरुणावर धारदार शस्त्राने वार; नेमकं काय घडलं?

तुळजापुरात रक्तरंजित थरार, तरुणावर धारदार शस्त्राने वार; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • तुळजापुरात रक्तरंजित थरार
  • तरुणावर धारदार शस्त्राने वार
  • नेमकं काय घडलं?
तुळजापूर : तुळजापूर शहरातील जुनी कन्या प्रशाला परिसरात गुरुवारी मध्यरात्री एका युवकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याने तुळजापूर शहर हादरले आहे. या घटनेत पार्थ कहऱ्हाडे (उपाध्ये पुजारी), वय अंदाजे २० ते २२ वर्षे, रा. रावळ गल्ली हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोराने तरुणाच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केला. स्वतःचा बचाव करण्यासाठी हात डोक्यावर घेतल्याने हाताच्या शिराही गंभीर जखमी झाल्या आहेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, युवक अद्याप बेशुद्ध अवस्थेत असल्याने हल्लेखोराची ओळख पटू शकलेली नाही. पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी शहरातील वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

नागरिकांतून संताप व्यक्त

शहरात हल्ले, खून, जबर हाणामारी, अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीयुक्त संताप व्यक्त होत आहे. तुळजापूरची कायदा-सुव्यवस्था चालली असून धाकच उरलेला नाही दर एक दोन दिवसाला एखादा रक्तरंजीत गुन्हा शहरात घडत आहे अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

एमडी ड्रग्जचा तुळजापुरात पुन्हा एकदा शिरकाव ?

तुळजापूर शहरात पुन्हा एकदा एमडी ड्रग्जची खुश्कीच्या मार्गाने वाहतूक व पुरवठा सुरू झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते रविंद्र साळुंके यांनी केला आहे. या अंमली पदार्थांच्या वाढत्या साखळीमुळे शहरातील गुन्हेगारीत अभूतपूर्व वाढ होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. चोरी, मारामाऱ्या, घरफोडी, जबरी हल्ले आणि तरुणांमध्ये वाढते व्यसन यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “ड्रग्ज माफियांना कोणाचा वरदहस्त आहे का?” असा सवाल उपस्थित होत असून पोलिसांनी तातडीने विशेष मोहीम राबवून शहरातील अमली पदार्थांचा पुरवठा रोखावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

हे सुद्ध वाचा : चिमुकलीचा खून, मुलाला जंगलात फेकले; ‘या’ कारणावरुन बापाने उचलले टोकाचे पाऊल

Web Title: A shocking incident of a fatal attack on a young man has taken place in tuljapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • tuljapur news

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.